Ambadas Danve | राज्याचे गृहमंत्री राजकारणात व्यस्त असल्यानं गुन्हेगार मोकाट, दानवेंचा टोला
Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•6 May 2026, 8:26 pm Follow #ambadasdanve #uddhavthackeray #devendrafadnavis #bjp #chhatrapatisambhajinagarविमानात राहाण्यापेक्षा रस्ता बरा..म्हणून मी रेल्वेनं आलो असल्याचं ठाकरे गटाचे अंबादास दानवे म्हणालेराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Maharashtra Politics: 2029 ला ‘माजी’ व्हायचं नसेल तर…; पाच राज्यांमध्ये 3 मुख्यमंत्र्यांसह 50 मंत्री पराभूत, निकालांनंतर ‘महायुती’मध्ये मोठ्या घडामोडी
Maharashtra Politics : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल समोर आले. त्यामध्ये ५० हून अधिक मंत्री पराभूत झाले. या निकालांनंतर आता महाराष्ट्रातील महायुती सरकारने मंत्र्यांच्या कामांचा आढावा घेण्याची मोहिम सुरु केल्याचे समजते.…
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारणी सोहळा – महासंवाद
नाशिक, दि. ६ मे (जिमाका वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७-२८ च्या पार्श्वभूमीवर पंचवटीतील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात आज धर्मध्वज उभारणी सोहळा पार पडला. अयोध्येच्या धर्तीवर उभारलेल्या २१ फूट उंच…
‘एमएसएफडीए’च्या सुधारित संकेतस्थळाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते लोकार्पण – महासंवाद
मुंबई, दि. ६ : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए) च्या नवीन सुधारित संकेतस्थळाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…
विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्यासाठी ‘मानससूत्र’ अध्यापक विकास कार्यक्रमाचे मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या हस्ते अनावरण – महासंवाद
मुंबई, दि. ६ : विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य आणि अध्यापकांना संवेदनशील व सक्षम बनविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था (एमएसएफडीए), पुणे यांच्या वतीने आयोजित ‘मानससूत्र – विद्यार्थी मानसिक आरोग्य व…
गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत प्रशिक्षण आवश्यक – मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील – महासंवाद
मुंबई, दि. ६ : विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्यापकांना बदलत्या शैक्षणिक प्रणालीशी सुसंगत कौशल्ये आणि शैक्षणिक प्रशिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी ‘यूजी ४.०’ हा प्रशिक्षण कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार…
नद्या या भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद – महासंवाद
नाशिक, दि. ६ मे (जिमाका वृत्तसेवा) : नद्या या केवळ जलधारा नाहीत. त्या भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार आहेत. आपल्या परंपरा, संस्कार, सण-उत्सव आणि सामाजिक जीवन हे नद्यांशी घट्ट जोडलेले आहे. त्यामुळे…
महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. ६ : महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा, असे निर्देश प्रभारी गृहनिर्माणमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. यासोबतच वसूलीचा सखोल आढावा घेऊन उर्वरित शिल्लक रक्कम दिलेल्या…
माजी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी शिक्षण, नोकरीमधील संधी वाढविण्यासाठी अभ्यास गट नेमणार – माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. ६ : माजी सैनिकांच्या कुटुंबीयांना शिक्षण, नोकरी व इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी इतर राज्यांच्या धर्तीवर अभ्यास गट नेमण्याचे निर्देश माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.…
देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर नाशिक जिल्ह्यातील जांबुटके येथे – महासंवाद
गुंतवणूक परिषदेत ३०० हून अधिक सामंजस्य करार; १३ हजार कोटींची गुंतवणूक नाशिक, दि. ६ : देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे आकारास येणार आहे. त्यासाठी आवश्यक जमिनीचे…