Thane News: मालमत्ता लपवली, खोटी माहिती दिली? शिंदेंची शिवसेना अडचणीत; 9 नगरसेवकांचे पद धोक्यात
ठाणे महानगरपालिका निवडणुकीनंतर दिव्यातील राजकारण तापलं आहे. शपथपत्रात खोटी माहिती दिल्याप्रकरणी शिंदे गटाच्या ९ नगरसेवकांविरोधात न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रदीप भणगे, दिवा: ठाणे महानगरपालिका…
विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित दहा सदस्यांचा १४ मे रोजी शपथविधी – महासंवाद
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानपरिषदेवर विधानसभा सदस्यांद्वारे व्दिवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले नऊ सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या एक सदस्या अशा दहा नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी गुरुवार, 14 मे, 2026…
धोत्रे येथे २२० के.व्ही. उपकेंद्राच्या कामाला गती द्यावी – ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर – महासंवाद
मुंबई, दि. १२ : मौजे धोत्रे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथे प्रस्तावित २२० के.व्ही. उपकेंद्राचे लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरू करण्यात यावे, अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी…
शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने द्यावे – मंत्री संजय राठोड – महासंवाद
मुंबई, दि. १२ : जलसंधारण महामंडळ आणि शासन अंतर्गत प्रकल्पांच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिल्या. मंत्रालयात आयोजित राधानगरी विधानसभा मतदारसंघातील…
कामगारांना सक्तीची सेवानिवृत्ती देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करा – कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. १२: नाशिक येथील बजाज इलेक्ट्रिक कंपनीतील ४१ कायमस्वरूपी कामगारांना व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता आणि नियमबाह्य पद्धतीने सक्तीची सेवानिवृत्ती घेण्यास भाग पाडल्याची गंभीर दखल शासनाने घेतली आहे. या…
प्रदुषणमुक्त नागपुरसाठी स्वतंत्र फाऊंडेशन; उपाययोजनांची ब्ल्युप्रिंट तयार करण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश – महासंवाद
नागपूर, दि. १२ : जिल्ह्यातील ग्रामीण भागासह नागपूर शहरात प्रदुषणाबाबत शेतकरी व नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. विकासासाठी औष्णिक विद्युत प्रकल्पांचे योगदान आवश्यक जरी असले तरी यातून होणाऱ्या प्रदुषणाकडे दुर्लक्षून…
ऊसतोड कामगारांसाठीच्या कायद्याचा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या सूचना मागवाव्यात – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – महासंवाद
मुंबई, दि. १२ : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांच्या कल्याणार्थ सर्वसमावेशक कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून हा मसुदा संकेतस्थळावर प्रसिद्ध करून नागरिकांच्या…
जलसंधारण अधिकाऱ्यांसाठी वाल्मीमध्ये प्रशिक्षण अनिवार्य करणार – मंत्री संजय राठोड – महासंवाद
मुंबई, दि. १२ : जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी) येथे मृद व जलसंधारण विभागातील सर्व अधिकाऱ्यांसाठी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम आणि अभ्यासवर्ग अनिवार्य करण्यात यावेत, अशा सूचना मृद व…
बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन ! – महासंवाद
मुंबई, दि. १२ : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा मार्ग अवलंबिला आहे. महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या विविध बालगृहातील एकूण ७१५…
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा – मंत्री ॲड. आकाश फुंडकर – महासंवाद
मुंबई, दि. १२ : राज्यातील प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काच्या आरोग्य सुविधा मिळाव्यात. यासाठी ‘कर्मचारी राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधांचा लाभ शेवटच्या कामगारापर्यंत पोहचविण्यात यावा, असे निर्देश कामगार मंत्री ॲड.…