आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर भर – राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. १५ – परस्पर आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यासाठी सर्व देशांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल म्हणाले. स्वीडनचे महावाणिज्यदूत स्वेन ओस्टबर्ग यांची ‘कौन्सिल ऑफ कॉर्प्स असोसिएशन…
जागतिक स्तरावर महाराष्ट्राच्या पर्यटनाचे ब्रँडिंग करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई,दि.१५: महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन स्थळांची देश-विदेशात व्यापक प्रचार आणि प्रसिद्धी करण्यासाठी पर्यटन विभागाने सर्वसमावेशक ‘ब्रँडिंग आणि मार्केटिंग प्लॅन’ तयार केला आहे यामुळे जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे ब्रँडींग होणार आहे. हा आराखडा…
‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल’चे नियोजन भव्य स्वरूपात करणार – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. १५: कोयना जलाशयाचा विस्तीर्ण परिसर आणि येथील नैसर्गिक सौंदर्य जगभरातील पर्यटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि महाबळेश्वर पर्यटन स्थळाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी ‘कोयना बॅकवॉटर फेस्टिव्हल आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री व…
देशाच्या विकासासाठी महिलांचा ५० टक्के सहभाग अत्यावश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. १५ : देशाच्या विकासात महिलांचा ५० टक्के सहभाग जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत भारत विकसित राष्ट्र होऊ शकत नाही, महिलांना राजकीय प्रतिनिधित्व मिळावे यासाठी आवश्यक असलेले संविधान संशोधन झाले…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किटला राज्यभरातून प्रतिसाद – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई, दि. 15 : महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 13 व 14 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्किट…
राज्यात उष्णतेचा लाटेचा इशारा; नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी – राज्य आपत्कालीन कार्य केंद्राचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. १५ : राज्यात पुढील काही दिवसांत उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. विविध भागांमध्ये तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी…
‘एसटी’चा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. १५: २०२५-२६ या आर्थिक वर्षातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी तोटा कमी करण्यासाठी सर्वंकष उपाययोजना राबविण्याचे…
कोकण विभागात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची दमदार कामगिरी; उत्पन्नात विक्रमी वाढ – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद
मुंबई,दि १५: महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (मपविम) कोकण विभागाने पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत उत्पन्नात विक्रमी वाढ नोंदवली आहे. गणपतीपुळे येथील पर्यटक निवासाने १० कोटी रुपयांपेक्षा…
चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये उष्णताजन्य ताण व्यवस्थापनाबाबत सूचना – महासंवाद
मुंबई, दि.१५ : उष्णतेच्या लाटेचा अंदाज असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. उद्दिष्ट चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये अत्यंत उष्णतेच्या परिस्थितीत…
श्रीरामपूर मतदारसंघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तत्काळ पूर्ण करा – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
मुंबई, दि. १५ : श्रीरामपूर मतदार संघातील अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील…