मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून रामकालपथसह विविध विकास कामांची पाहणी – महासंवाद
नाशिक, दि. ४ एप्रिल (जिमाका वृत्तसेवा ) : ‘सिंहस्थ कुंभमेळा २०२७’च्या अनुषंगाने नाशिक शहरातील धार्मिक, ऐतिहासिक व पायाभूत सुविधा असलेल्या महत्त्वाच्या ठिकाणांची राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी प्रत्यक्ष पाहणी…
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गावागावांत जाऊन समस्या सोडवाव्यात – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून निश्चित केलेल्या दिवशी जिल्ह्यातील गावागावांत जाऊन नागरिकांच्या समस्या सोडवीत गतिमान प्रशासनाचा नागरिकांना अनुभव द्यावा, असे निर्देश राज्याचे महसूल…
‘ईस्टर’निमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा – महासंवाद
Untitled design – 2 महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी ईस्टरनिमित्त राज्यातील लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईस्टर हा सण प्रभू येशू ख्रिस्तांच्या पुनरुत्थानाचा दिवस आहे. आज शेकडो वर्षांनी देखील येशू…
अशोक खरातचे CDR कुणी पुरवले? भाजप नेत्यांचं नाव का नाही? सुषमा अंधारेंनी दमानियांना घेरलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Apr 2026, 6:35 pm भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स बाहेर आल्याने राजकारणात मोठी खळबळ माजलीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यापर्यंत अनेकांनी अशोक…
नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला प्रॉपर्टी कार्ड देणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
नाशिक, दि. 4 एप्रिल, 2026 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक शहरातील प्रत्येक मालमत्ता धारकाला लवकरच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार असून नागरिकांची कामे मंत्रालयाऐवजी गावपातळीवरच होण्यासाठी शासन प्राधान्याने प्रयत्न करत आहे, अशी…
Dhule Accident : आनंदाचा क्षण दु:खात, धुळ्यात वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या क्रूझरचा भीषण अपघात, किंकाळ्या अन् आक्रोश, 4 जणांचा मृत्यू, 12 जखमी
धुळ्यात अपघाताची भीषण दुर्घटना घडली. वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या क्रूझर गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. तर 12 जण जखमी झाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अजय गर्दे,…
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसचं आव्हान, अजितदादांच्या आठवणी सांगत जय पवारांचं जशास तसं उत्तर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Apr 2026, 5:32 pm बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी आवाहन केले जात असताना बिनविरोधाची शक्यता आता मावळल्यात जमा आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना सर्वांनीच पाठिंबा द्यावा आणि ही…
Ratnagiri News : जगबुडी नदीच्या पुलावर केमिकल टँकर पलटी; इथेनॉल नदीपात्रात मिसळल्याची भीती
रत्नागिरीत जगबुडी नदीच्या पुलावर एक केमिकलने भरलेला टँकर पलटी झाला आहे. यानंतर या अपघातग्रस्त टँकरमधून केमिकल नदीपात्रात पडताना बघायला मिळालं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती…
Raigad Crime : महाडमध्ये बेपत्ता तरुणाच्या मृत्यूने गूढ वाढलं, सुरजचा अपघात की घातपात? पोलिसांपुढे तपासाचं आव्हान
सुरज 1 एप्रिलला घराबाहेर पडला होता. पण त्यानंतर तो परतलाच नाही. त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर दोन दिवसांनी वरंध घाटात त्याचा मृतदेह आढळला. त्यामुळे सुरजसोबत नेमकं काय घडलं?…
नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत विहीर तातडीने बुजविणार – महासंवाद
नाशिक, दि. ४ (जिमाका वृत्तसेवा) : दिंडोरी येथे नऊ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली विहीर तातडीने बुजविण्याचे निर्देश नगरपालिकेला दिले आहेत. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबांना पाच लाख…