• Sat. Jul 4th, 2026

    Month: April 2026

    • Home
    • भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप – महासंवाद

    भूमी अभिलेख कार्यालयाला अत्याधुनिक उपकरण वाटप – महासंवाद

    अमरावती, दि. 10 (जिमाका): भूमी अभिलेख विभागामार्फत भूमापन दिनानिमित्त जमीन मोजणी कार्यवाहीच्या अत्याधुनिक उपकरणांचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार सुलभाताई खोडके, राजेश…

    मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र.१’ चे आयोजन – महासंवाद

    मुंबई दि. १० : मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी, बोरीवली व कुर्ला तहसील कार्यालयांतर्गत मंडळनिहाय ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात आले. यावेळी माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य तथा…

    अमरावतीत सुरेश भट स्मारक, गुरूकुल उभारणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा – महासंवाद

    अमरावती, दि. 10 (जिमाका) : अमरावतीला गझलेचा समृद्ध वारसा आहे. कविवर्य सुरेश भट यांनी सुरू केलेला प्रवास हा आता भिमराव पांचाळे यांनी जपला आहे. या महान व्यक्तींच्या कार्याचा वारसा पुढे…

    समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    अमरावती, दि. 10 (जिमाका): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे. संविधानाच्या मूल्यांवर भारतीय लोकशाही आधारित आहे. समाजाच्या शेवटच्या घटकाला मुख्य…

    लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या कामास गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १० : घाटकोपर येथील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी ३३२.६२ कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या अपात्र झोपडीधारकांना सुद्धा भाडेतत्वावरील घरे…

    ‘इंडिया स्किल’ स्पर्धेतील विजेत्यांना विशेष पुरस्कार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा – महासंवाद

    मुंबई, दि.१० : ‘इंडिया स्किल’ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना १ लाख रुपये, रौप्यपदक विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे विशेष पुरस्कार कौशल्य विकास विभागामार्फत देण्याची घोषणा कौशल्य,…

    मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘सामाजिक समता सप्ताह’ला सुरुवात – महासंवाद

    मुंबई, दि. १० : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘सामाजिक समता सप्ताह’ कार्यक्रमाची मुंबई उपनगर जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली…

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी ‘टूर सर्कीट’चे आयोजन – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई – महासंवाद

    Milind Kadam M4B मुंबई, दि. १० : पर्यटन विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर टूर सर्कीट सहली’चे आयोजन…

    कायदे मंडळात महिलांच्या सहभागासाठी ‘नारी शक्ती वंदन’ अधिनियम – महासंवाद

    विविधतेने नटलेला भारतदेश हे या देशाचे बलस्थान आहे.या देशाची युवा शक्ती आणि महिला शक्तीही खास वैशिष्टय आहे. स्टार्टअप्सच्या माध्यमातून युवकांनी उद्योगांची धुरा सांभाळत आर्थिक आघाडीवर पुढाकार घेतला तसाच तो महिलांनीही…

    भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’मध्ये समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे यांची मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती दिना’निमित्त विशेष मुलाखतीचे प्रसारण करण्यात येणार आहे. या…

    You missed