• Mon. Jul 6th, 2026

    Month: March 2026

    • Home
    • वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन – महासंवाद

    वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन – महासंवाद

    मुंबई, दि. १३ : मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा…

    त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    नाशिक सिंहस्थ कुंभमेळा शिखर समिती बैठक मुंबई, दि १३ : त्र्यंबक-नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात देश-विदेशातून करोडो भाविक येणार आहेत. कुंभमेळ्याच्या माध्यमातून येथे येणारा…

    संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची हद्द निश्चित करून अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करा –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि. १३: बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनासंदर्भात संबंधित यंत्रणांनी कायमस्वरूपी तोडगा काढावा. पुनर्वसनासाठी उपलब्ध असलेल्या जवळील जागांची पडताळणी करून पुनर्वसनासंदर्भात नियोजन करावे. निश्चित कालावधीत उद्यानाची…

    धनगर आरक्षणासाठी महाधिवक्ता यांच्यासोबत बैठक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    मुंबई, दि.१३: धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कायेदशीर तोडगा काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याच्या महाधिवक्ता यांच्या सोबत बैठकीचे तातडीने आयोजन करण्यात येईल, जेणेकरुन धनगर बांधवाच्या आरक्षणासंदर्भात कायदेशीर दिशा स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री…

    शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड ; मोठा साठा जप्त – महासंवाद

    मुंबई, १३ मार्च : वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक कारवाई करत मोठा साठा जप्त केला. रहिवासी भागात धोकादायक पद्धतीने सिलिंडर साठवून काळ्या…

    मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत सहभाग घ्यावा – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद

    मुंबई दि.13 : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत अधिक सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन…

    ‘डायट’च्या माध्यमातून शिक्षणात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करा- शिक्षणमंत्री दादाजी भुसे – महासंवाद

    मुंबई,दि.१३ – राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत राज्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. वर्षभरात साडेसहा ते सात लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्याची बाब कौतुकास्पद आहे. शिक्षणाच्या बाबतीत डायट…

    आगामी वर्षात सीपीआरमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती राबवणार – वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    कोल्हापूर दि :१३(जिमाका) – आगामी वर्षात शहरातील खाजगी नामवंत हॉस्पिटललाही लाजवेल अशा पद्धतीने छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील (सीपीआर) व्यवस्था उभारण्यात येईल.उपचार व पैशाअभावी कोणत्याही रुग्णांची हेळसांड होणार नाही .या ठिकाणी…

    विधानपरिषद लक्षवेधी – महासंवाद

    महाज्योतीमार्फत ६ हजार १०० विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण – मंत्री अतुल सावे मुंबई, दि.१३ : महाज्योतीच्या माध्यमातून राज्यातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी सध्या सुमारे ६ हजार १०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात…

    गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष आणि जिल्हास्तरीय समित्या स्थापन – महासंवाद

    अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने राज्यात घरगुती एलपीजीचा तुटवडा नाही समाजमाध्यमांवरील खोट्या/बनावट बातम्यांवर कारवाई अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन मुंबई, दि. १३ : इराण – इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण…

    You missed