• Tue. Jun 30th, 2026

    Month: February 2026

    • Home
    • Yugendra Pawar: अजितदादांचा अपघात, VSR विमान कंपनीवरील कारवाई, राज्यसभा निवडणूक ते राष्ट्रवादी विलीनीकरण; युगेंद्र पवारांनी स्पष्ट केली भूमिका

    Yugendra Pawar: अजितदादांचा अपघात, VSR विमान कंपनीवरील कारवाई, राज्यसभा निवडणूक ते राष्ट्रवादी विलीनीकरण; युगेंद्र पवारांनी स्पष्ट केली भूमिका

    व्हीएसआर कंपनीच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त करत उद्या रोहित पवारांसोबत पोलीस ठाण्यात जाणार असल्याचं युगेंद्र पवार म्हणाले आहेत. शरद पवार आणि पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीवरही त्यांनी भाष्य केलं आहे. अजित पवारांच्या…

    एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. 25 : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’च्या सुमारे 86 हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष…

    डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद

    मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी…

    औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी-राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू – महासंवाद

    बुलडाणा, दि. २५ (जिमाका): आयुर्वेद व योगशास्त्र ही भारतीय ज्ञान परंपरा जगाला स्वस्थ भविष्या’ची ग्वाही देणारी आहे. त्याचा अवलंब व प्रसार होत असतानाच, औषधी वनस्पतींचे संवर्धनही होणे आवश्यक आहे. हा…

    आयुष क्रांतीचे दर्शन: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अनुभवली शेगावमधील भव्य आरोग्य प्रदर्शनी – महासंवाद

    बुलढाणा, दि,२५ (जिमाका) : भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभहस्ते आज श्रीक्षेत्र शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आर्युवेद महासंमेलनाच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय ‘राष्ट्रीय आरोग्य…

    विधानसभा प्रश्नोत्तरे – महासंवाद

    जंगलांमधील आगीच्या घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक साधन सामग्री उपलब्ध करुन देणार – वनमंत्री गणेश नाईक मुंबई,दि. 25 : राज्यातील वन क्षेत्रात लागणाऱ्या आगींवर नियंत्रण ठेवण्यासाठी व आग विझविण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, एनजीओ,…

    विधानसभा लक्षवेधी – महासंवाद

    स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण वाढण्यासाठी शासनाबरोबरच समाजाचे जनजागृतीसाठी योगदान आवश्यक – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर मुंबई, दि. 25 : राज्यातील स्त्री-पुरूष गुणोत्तर प्रमाण वाढावे यासाठी पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच…

    विधानपरिषद लक्षवेधी – महासंवाद

    नवी मुंबईतील भूखंड प्रकरण; विकासाच्या परवानगीचे अधिकार महानगरपालिकेकडे – मंत्री उदय सामंत मुंबई, दि. २५ : नवी मुंबईतील सेक्टर-२५, नेरुळ येथील भूखंड क्रमांक ३६, ३७ व ३८ संदर्भात सिडकोने प्रचलित…

    विधानपरिषद प्रश्नोत्तरे – महासंवाद

    माणिकगड सिमेंट कंपनीवर प्रदूषण प्रकरणी कारवाई; ६५ लाखाची बँक गॅरंटी जप्त – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे मुंबई, दि.25:- चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनी प्रदूषण नियंत्रण…

    ‘दिलखुलास’मध्ये सहायक आयुक्त सचिन साळे यांची विशेष मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कोल्हापूर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीतून समाजकल्याण विभागाच्या विविध योजना,…

    You missed