डेटा संरक्षण आणि पारदर्शकता यांचा समतोल आवश्यक – मुख्य सचिव राजेश अग्रवाल
मुंबई डेटा संरक्षण आणि प्रशासनातील पारदर्शकता यांचा समतोल राखणे आवश्यक असून, नागरिकांचा त्यांच्या डेटावर हक्क आणि नियंत्रण असणे ही लोकशाहीची गरज असल्याचे प्रतिपादन मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी केले. डिजिटल…
उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील”, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात आयोजित उत्पन्नवाढ आढावा बैठकीत ते…
‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी सुरक्षा व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात- मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी
मुंबई ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागमाचा भव्य कार्यक्रम 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला आहे. या…
उमेद अभियानातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणास मिळणार चालना – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
नाशिक महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती उमेद अभियानांतर्गत मिनी सरस प्रदर्शनातून महिला स्वयंसहाय्यता समूहांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू व खाद्यपदार्थ विक्रीसाठी शहरी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. यातून महिला उद्योजकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला…
सोलापूरमध्ये महापौर, उपमहापौर बिनविरोध
सोलापूर सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश प्राप्त केल्यानंतर सोलापूर महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे प्रियदर्शन साठे आणि एमआयएमचे तौफिक हतुरे यांनी शेवटच्या मिनिटात माघारी…
गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे.कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल. कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील…
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षकांचे प्रशिक्षण
मुंबई आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या केंद्रीय निरीक्षकांसाठी भारत निवडणूक आयोगाने (ECI) विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन बैठका…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीत
मुंबई राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे यंदा ९ फेब्रुवारी रोजी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. पुष्पगुच्छ,…
फेसबुवर ओळख, प्रेमाचा सापळा रचत लग्नाचं आमिष, लॉजमध्ये महिलेवर अत्याचार
अहिल्यानगर सोशल मीडियावरील आभासी नातेसंबंध किती घातक ठरू शकतात, याचं एक धक्कादायक उदाहरण अहिल्यानगर शहरात समोर आलं आहे. फेसबुकवरून ओळख वाढवून प्रेम व लग्नाचे खोटे आश्वासन देत एका 33 वर्षीय…
पहिलं पाऊल पडलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शिलेदार सत्तेत सहभागी होणार
मुंबई उपमुख्यमंत्रिपदी असताना विमान अपघातात निधन झालेले ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनकरण होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस :…