सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ.पॅट्रिक हर्मिनी यांचे मुंबईत आगमन – महासंवाद
मुंबई, दि. ७ : सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी आणि सेशेल्स प्रजासत्ताकच्या प्रथम महिला श्रीमती व्हेरॉनिक हर्मिनी यांचे शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, मुंबई येथे सकाळी ११.५५ वाजता आगमन…
‘भारत रंग महोत्सव २०२६’ मुंबईत ९ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत – महासंवाद
मुंबई दि. ६ : राष्ट्रीय नाट्य विद्यालय, भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘भारत रंग महोत्सव २०२६’ या भव्य नाट्य महोत्सवाचे आयोजन दि. ९ ते…
‘सीआयएसएफ’ च्या वतीने वंदे मातरम्’ सुरक्षित तटम समृद्ध भारतम’, सायक्लोथॉन- २०२६ उपक्रम – महासंवाद
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीने ‘ वंदे मातरम सुरक्षित तटम समृद्ध भारतम’ सायक्लोथॉन 2026 उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी सीआयएसएफची दोन सायकलिंग पथके एकाच वेळी बक्खली (पश्चिम बंगाल) आणि लखपत…
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर – महासंवाद
मुंबई, दि ६ : पुणे जिल्ह्यातील २०१–बारामती विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी लवकरच विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम २१ अन्वये…
मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबाग तालुक्यातील मतदान, मतमोजणी केंद्र तसेच स्ट्राँग रूमला दिली भेट – महासंवाद
रायगड-अलिबाग,दि.06(जिमाका):- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शनिवार, दि.07 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.30 ते सायं.5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाल्याने मुख्य…
खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्यासाठी ‘ब्लॉकचेन तंत्रज्ञान’ वापरण्यास मान्यता – महासंवाद
मुंबई : गुणवत्ताधारक शासकीय व निमशासकीय सेवेमधील ५ टक्के आरक्षणाचा लाभ खेळाडूंना पारदर्शक, जलद व त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, यासाठी ब्लॉकचेन व कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास…
Mumbai Airport: आता एअरपोर्टवर होणार झटपट ‘चेक-इन’, मुंबई विमानतळावर नव्या सुविधा; कसं-काय बदलणार?
CSMIA Airport: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सर्व चेक इन काऊंटरचं स्वरूपातबदलणार आहेत. सन २०२८ पर्यंत २१२ काऊंटरमध्ये हा बदल पूर्ण होईल. यामुळे प्रवाशांना जलद सेवा मिळेल आणि वेळेची बचत…
भाजपचे धक्कातंत्र, मुंबईच्या महापौर पदासाठी महायुतीचे उमेदवार जाहीर, अमित साटम यांची घोषणा
मुंबई मुंबईचा पुढचा महापौर कोण होणार, या प्रश्नाला पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाकडून रितू तावडे यांना महापौरपदाची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मुंबईचे महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिला उमेदवारासाठी राखीव…
राज्यातील 12 जिल्ह्यांत मतदानाचा उत्साह; किती जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आज मतदान
मुंबई संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजले असून आज १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाला उत्साहात सुरुवात झाली आहे.…
जळगावमधील पाचोरा-जळगाव महामार्गावर कारचा भीषण अपघात
जळगाव जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पिंप्राळातील दोन तरुण नातेवाईकांच्या हळदीसाठी गेले असताना त्यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. हळद आटपून घरी परतताना कारच्या अपघातात या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्यानं…