Pune : मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला महत्त्वाचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) पुणे…
ठाकरे बंधू एकत्र येताच जुन्या शिलेदाराचा ‘एल्गार’! प्रकाश महाजनांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; महापालिका निवडणुकीत तोफ धडाडणार
राज्यातील राजकारणात निर्णायक वळण घेणारी घटना घडली आहे. एका आक्रमक नेत्याच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशामुळे आता ठाकरेंची शिवसेना, मनसे… (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) ठाणे: महाराष्ट्राच्या राजकारणात एका बाजूला ऐतिहासिक घडामोड घडत असतानाच, दुसऱ्या…
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असतानाच Jayant Patil ठाकरेंच्या भेटीला, ‘मातोश्री’वर खलबतं
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असताना आज मुंबईत मोठी घडामोड घडली. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जावून…
Solapur | भाजपसोडून कोणासोबतही युती करण्याचे बच्चू कडूंचे आदेश, अजित कुलकर्णींची माहिती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•26 Dec 2025, 5:05 pm #solapur #bjp #prahar #devendrafadnavis #bachhukadu #solapurmahapalikaelectionसोलापूर महानगरपालिकेच्या निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत.महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार जोरदार तयारीला लागपी आहेत.सोलापुरात प्रहार पक्षाच्या वतीने तिसरी…
भाजपसोबत बोलणी फिस्कटली तर शिंदेंचा प्लॅन B तयार, पुण्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी
पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची भाजपसोबत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. पण भाजपकडून सन्मानजनक जागांचा प्रस्ताव मिळाला नाही तर शिंदेंच्या शिवसेनेचा प्लॅन B तयार…
मिनाक्षी शिंदेंचा राजीनामा, लाडानं ऐकू मामा म्हणत Ayodhya Pol यांची शिंदेंवर मिश्किल टिप्पणी
#ayodhyapol #eknathshinde #shivsena #uddhavthackeray #mahapalikaelection #navneetrana
Raigad News : उरणमधून मोठी बातमी! नगरसेविकेच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला; नेमकं काय घडलं?
उरणमधून मोठी बातमी समोर येत आहे. उरणमध्ये नुकत्याच निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका प्रमिला पवार यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Solapur Accident: कॉलेजला जाण्यासाठी दोन मैत्रिणी निघाल्या, पण वाटेत विपरीत घडलं; स्नेहल आणि प्रज्ञाच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ
Accident News: पोलिसांनी अपघातग्रस्त टेम्पो आणि चालकाला ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कॉलेजला जाण्यासाठी दोन मैत्रिणी निघाल्या, पण वाटेत विपरीत घडलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सोलापूर: शिक्षण…
Washim News: आईचा आधारवड कोसळला! पती मनोरुग्ण तर दोन कोवळी पोरंही गेली; मामा-भाच्यांच्या भयानक मृत्यूने वाशिम हळहळले
पंकज गाडेकर, वाशिम : मासोळ्या आणि खेकडे पकडायला गेलेल्या मामासह दोन सख्या भाच्यांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील सनगाव येथील मामा आणि…
Beed News : बीडमध्ये भाजपला पहिल्यांदाच इतकं यश, यानंतर महत्त्वाचं पाऊल, गटनेतेपदी सारिका क्षीरसागर यांची बिनविरोध निवड
बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपला यावेळी मोठे यश आलं. भाजपचे पहिल्यांदाच इथे 15 नगरसेवक निवडून आले. यानंतर आता नगर परिषदेच्या भाजप गटनेतेपदी डॉ. सारिका क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.…