जिल्ह्यातील साडे आठ लाख पशुधनातून जिल्ह्याच्या अर्थकारणाला गती – पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) : ग्रामीण कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणारा दुग्धव्यवसाय हा एकमेव शाश्वत पर्याय असून, जिल्ह्यातील सुमारे साडेआठ लाख पशुधन जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठी गती देत…
नाशिक शहरात १५ हजार नवीन वृक्षांची लागवड करणार तपोवनातील वृक्षांचे करणार पुनर्रोपण – कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन – महासंवाद
नाशिक, दि. ५ डिसेंबर (जिमाका वृत्तसेवा): आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात नवीन १५ हजार वृक्षांची लोकसहभागातून लागवड करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे…
जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रलंबित प्रस्तावांना ८ डिसेंबरपूर्वी प्रशासकीय मान्यता घ्या – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. ०५, (जि. मा. का.) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजना) सन 2025-26 अंतर्गत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्रलंबित असणाऱ्या विभागांनी जिल्हा वार्षिक योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव…
राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यात १,२०० गावांतील ६० हजार गट नंबर होणार ‘डीम्ड एनए’ ३ लाख नागरिकांना मिळणार थेट फायदा, कोल्हापुरच्या विकासाला नवी गती – पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
कोल्हापूर, दि. ५ (जिमाका) : कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या…
आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम -सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. ०५ :-राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिक लोकाभिमुख, अधिक सक्षम, तंत्रशुद्ध व सेवाभावी बनवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागातील वेगवेगळ्या केडरवर काम करणाऱ्या राज्यभरातील सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण देणार…
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना एकत्रित लागू केल्याने उपचारांची गुणवत्ता सुधारली – महासंवाद
मुंबई, दि. ०५: राज्यातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या दोन्ही…
नर्सिंग विद्यार्थ्यांसाठी जर्मनीत प्रशिक्षण व करिअरची सुवर्णसंधी-वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ – महासंवाद
मुंबई, दि. ०५ :- महाराष्ट्र आणि जर्मनीतील बाडेन-वुटेमबर्ग राज्यादरम्यान नर्सिंग क्षेत्रातील सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण संयुक्त करार करण्यात आला आहे, यामुळे महाराष्ट्रातील नर्सिंग विद्यार्थ्यांनी जर्मनीत प्रशिक्षण घेऊन करिअरची सुवर्णसंधी उपलब्ध…
Nagpur Crime: उधारीच्या किरकोळ वादातून दोघांनी तरुणाचा जीव घेतला, महेशला दगडाने ठेचून…; नागपुरात काय घडलं?
उधारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून भरतवाडा परिसरात २२ वर्षीय महेश डहारेची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली. मृत महेश हा आपल्या कुटुंबाचा आधार होता आणि मजुरी करून घर चालवत होता… (फोटो– महाराष्ट्र…
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी अर्थात हिंद की चादर ! – महासंवाद
धर्म व मानवतेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या महापुरुषांचे नाव इतिहासात अजरामर होत असते. शीख गुरु परंपरेतील नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहिब यांनी धर्म रक्षणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्यांची…
सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.५(जिमाका)- देशात महाराष्ट्र हे सौर ऊर्जेचा शेतीत सर्वाधिक वापर करणारे राज्य ठरले आहे. शेतकऱ्यांसाठी फिडर सौर ऊर्जेवर आणून स्वतंत्र १६ हजार मेगा वाट वीज निर्मिती करु. त्यामुळे अन्य…