नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन २० डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन – महासंवाद
नाशिक, दि. २६ नोव्हेंबर (जिमाका वृत्तसेवा) : श्रद्धा, पावित्र्य आणि अध्यात्माचा संगम असलेला सिंहस्थ कुंभमेळा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणार आहे. यानिमित्त नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणातर्फे बोध चिन्ह…
नागरिकांनी संविधानातील मूल्ये आचरणात आणावीत – क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे – महासंवाद
मुंबई, दि. २६ : संविधान दिनानिमित्त क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रालय परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी…
शिष्यवृत्ती परीक्षा आता २२ फेब्रुवारीला – महासंवाद
मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा…
मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 2 मोठे गिफ्ट, मुंबई आणि पुणेकरांना थेट मोठा फायदा होणार
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रासाठी 2 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या दोन निर्णयांचा थेट फायदा हा मुंबई आणि पुणेकरांना होणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय कॅबिनेट बैठकीनंतर…
शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी एसटीची 1800 221 251 हेल्पलाईन सुरू’ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – महासंवाद
मुंबई, दि. २६ : शाळा तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी – विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द…
संविधान दिनी राजभवन येथे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन – महासंवाद
मुंबई, दि. २६ : भारतीय संविधान दिनानिमित्त राजभवन येथे राज्य घटनेच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राजभवनातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासमवेत राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.…
राज्यात सत्तेत, पण नंदुरबारमध्ये महायुतीत कमालीचा राजकीय संघर्ष, नगर परिषद निवडणुकीत 2 आमदारांची प्रतिष्ठा पणाला
नंदुरबार नगर परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी दोन आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही आमदार महायुतीचेच आहेत. सरकारमध्ये एकत्र असलेल्या दोन पक्षांमध्ये नंदुरबारमध्ये राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. (फोटो–…
शिल्पा खोत यांच्या आरोपांवर निलेश राणेंचं स्पष्टीकरण, ‘त्या’ कॉल रेकॉर्डिंगवर स्पष्टच बोलले
Maharashtra Times•26 Nov 2025, 4:18 pm Follow शिल्पा खोत कॉल रेकॉर्डिंग प्रकरणावर निलेश राणेंचा स्पष्टीकरणशिल्पा खोत यांच्याकडे वैध कागदपत्रे नव्हती, निलेश राणेंनी केलं स्पष्टमी १ नोव्हेंबरनंतर शिल्पा खोतांना फोन केला…
सुजात आंबेडकर आणि गुलाबराव पाटलांच्या वादग्रस्त विधान, सुनील तटकरे म्हणाले…
Maharashtra Times•26 Nov 2025, 3:54 pm Follow राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचा माध्ममांशी संवादस्थानिक पातळीनुसार युतीचा निर्णय, सुनील तटकरेंनी केलं स्पष्टसुजात आंबेडकरांच्या RSS वरील वादग्रस्त विधानावर सुनील तटकरेंचं भाष्यगुलाबराव पाटलांच्या…
त्या ट्रॉली बॅगेतील मृतदेहाचे गूढ उकलले, लिव्ह-इन पार्टनरनेच तरुणीला संपवलं; ठाणे हादरलं
Thane Body In Bag Case: ठाण्यातील देसाई गावात खाडी पुलाखाली एका तरुणीचा मृतदेह बॅगेत आढळून आला होता. त्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासात उलगडा झाला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) ठाणे: देसाई…