MPSC Success Story : राज्यसेवा परीक्षेत कोल्हापुरची सायली भोसले चमकली; अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींमध्ये राज्यात दुसरा क्रमांक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Oct 2025, 11:33 pm सायली भोसलेच्या या कामगिरीने कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. राज्यसेवा परीक्षेत यश संपादन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी तिचे उदाहरण मार्गदर्शक बनले आहे. तिची…
सिंधुदुर्ग जिल्हा ठरला कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) ‘मॉडेल जिल्हा’ – नीती आयोगाच्या पथकाचे गौरवोद्गार – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. 31 (जि.मा.का.) :सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने शासनव्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा प्रभावी वापर सुरू केल्याने, देशात या तंत्रज्ञानाच्या अंगीकारात सिंधुदुर्ग अग्रेसर ठरला आहे. या अभिनव उपक्रमाचा सखोल अभ्यास करण्यासाठी…
पदवीधर मतदार नोंदणीचे अर्ज नियमानुसार ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पध्दतीने स्विकारावे – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.31, (विमाका) :- भारत निवडणूक आयोगाने दि.१२.०९.२०२५ रोजीच्या पत्रान्वये घोषीत केलेल्या कार्यक्रमानुसार औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची जाहीर सूचना दिनांक ३०.०९.२०२५ रोजी प्रसिध्द…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ग्रामपंचायत निंबूत येथे विविध विकास कामांचे लोकार्पण – महासंवाद
बारामती, दि.३१: राज्याचा विकास हाच राज्य शासनाचा अजेंडा असून त्यादृष्टीने सर्वसमावेशक, शाश्वत, वेगवान विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. देशाच्या विकासाबाबत अग्रेसर असलेली महाराष्ट्राची परंपरा अधिक बळकट करूया, असे आवाहन…
दरडोई उत्पन्न वाढीसाठी सूक्ष्म नियोजन करा – खासदार नारायण राणे – महासंवाद
सिंधुदुर्गनगरी, दि. ३१ (जि.मा.का.) : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असून, पर्यटन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाने सर्वसमावेशक आणि सूक्ष्म नियोजनाची अंमलबजावणी करावी असे आवाहन…
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आढावा बैठक – महासंवाद
नाशिक, दि. 31 ऑक्टोबर, 2025 (जिमाका वृत्तसेवा): सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ज्या कार्यान्वयीन यंत्रणांनी त्यांच्या कामांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता प्राप्त केल्या आहेत, त्यांनी कामांच्या निविदा प्रक्रिया जलदगतीने पार पाडाव्यात. तसेच…
डोकं चक्रावणारं थरारक प्रकरण, बिबट्याचा हल्ला नव्हे, वृद्ध दाम्पत्याला थंड डोक्याने संपवलं
Kolhapur News : कोल्हापुरात शाहूवाडीतील वृद्ध दाम्पत्याचा हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना काहीसं यश आलं आहे. या दाम्पत्याचा बिबट्याच्या हल्ल्यात नाही तर निर्घृणपणे हल्ला करुन संपवण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी…
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती गठीत – महासंवाद
कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समिती गठीतमुंबई, दि. ३१ : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत अभ्यासपूर्ण शिफारसी सादर करण्यासाठी मुख्यमंत्री…
सातारा जिल्हा रुग्णालयाने दोन वर्षांचा विशाखा समिती अहवाल सादर करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे – महासंवाद
मुंबई, दि. ३१ : फलटण तालुक्यातील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी सातारा जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मागील दोन वर्षांचा विशाखा…
पालघर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामास गती देण्यासाठी वॉररुमध्ये हा प्रकल्प घ्यावा – पालकमंत्री गणेश नाईक – महासंवाद
Milind Kadam M4B मुंबई, दि. 31 : पालघरमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्याच्या परिसरातील निवासस्थांनाचे काम लवकरात लवकर पूर्ण यासाठी हा प्रकल्प…