दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन – महासंवाद
मुंबई, दि. १७ : मराठी मनोरंजन क्षेत्रात निर्माण झालेल्या दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्यासाठी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड.आशिष शेलार…
वाशिम जिल्ह्यात २ ऑक्टोबरपर्यंत तीन टप्प्यात विविध उपक्रम राबविणार – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई दि. १७ : वाशिम जिल्ह्याला अधिक सुसज्ज व सेवाभिमुख बनवण्यासाठी शासनाच्या सेवा जनसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणं महत्त्वाचे आहे. सेवा पंधरवडा म्हणजे फक्त योजनांचा आराखडा नाही, तर शासनाच्या संवेदनशीलतेचे आणि उत्तरदायित्वाचे…
योग्य प्रस्ताव मंजूर करण्याची कार्यवाही तातडीने करावी – राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद
मुंबई, दि. १७ : कोविड काळात कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे सानुग्रह अनुदान प्रस्ताव त्रुटी पूर्ण करून तातडीने मंजूर करावेत. तसेच क्षुल्लक त्रुटी काढून असे…
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान वर्षभर सुरू राहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. १७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५…
त्रिभाषा धोरण निश्चितीसाठी जनमताचा कानोसा घेऊन विद्यार्थी हिताच्या दृष्टीने उत्तमोत्तम शिफारस करणार – डॉ. नरेंद्र जाधव – महासंवाद
RAVI JADHAV मुंबई, दि. १७ : महाराष्ट्र हे देशातील अग्रेसर राज्य आहे. इतर राज्ये महाराष्ट्राचे अनुकरण करतात. त्यामुळे त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबत, राज्यातील एक लाख आठ हजार शाळांमधील दोन कोटी…
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधांबाबत टास्क फोर्सने अभ्यास दौरा करून अहवाल द्यावा – मंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
मुंबई, दि. १७ : राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणास शासनाचे प्राधान्य दिले असून ग्रामीण, दुर्गम भागातही दर्जेदार आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या दृष्टीने आठवडाभरात नंदुरबार…
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बीड येथून उपस्थिती – महासंवाद
बीड, दि. १७ (जिमाका) : केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने महिलांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या सक्षमीकरणाचा विचार करुन ‘सशक्त नारी, सशक्त परिवार’ या अभियानाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी…
बीडला प्रगत जिल्ह्याच्या अग्रस्थानी आणणार – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
विविध योजनांच्या लाभाचे वाटप सेवा पंधरवडा शुभारंभ कुणबी प्रमाणपत्राचे वितरण सर्वांसाठी घरे – जमिनीचे पट्टे वाटप पोलीस विभागाच्या नवीन वाहनाचे लोकार्पण बीड दि. १७ (जिमाका): जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे घर…
बीडच्या जनतेच्या स्वप्नपूर्तीचा ऐतिहासिक दिवस – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
बीड,दि. १७ (जिमाका): अनेक दशकांपासून बीडच्या जनतेने प्रतीक्षा केलेली रेल्वे आज बीड येथून सुरू झाली असून, बीडकरांना ऐतिहासिक भेट देत रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.…
व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी पूर्तता करण्याचे आवाहन – महासंवाद
मुंबई, दि. १७ : शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ मधील विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (CET Cell) केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया…