भरसभेत अजितदादांना पूरग्रस्तांचा फोन, अजितदादांनी भाषणं थांबवून केली विचारपूस
Maharashtra Times•27 Sep 2025, 5:11 pm #ajitpawar #malegaonsugarfactrory #floodinmaharashtra #farmersissue #rainupdates माळेगाव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली, उपमुख्यमंत्री अजित पवार हे वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित होते.या…
कृषिमंत्र्यांना पूरग्रस्तांनी घेरलं, भरणेंनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून झापलं, काय घडलं?
Maharashtra Times•27 Sep 2025, 5:43 pm कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंकडून सोलापूरमधील पूरग्रस्तांची भेटकृषिमंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावलाशेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याच्या सूचना कृषिमंत्र्यांनी दिल्या
प्रभारी मुख्यध्यापकाचा पहिलीच्या चिमुकलीवर अत्याचार, डोंबिवलीत संतापजनक प्रकार
डोंबिवली जवळच्या एका गावात संतापजनक प्रकार समोर आला आहे. इथल्या एका शाळेत प्रभारी शिक्षकाने इयत्ता पहिलीत शिकणाऱ्या चिमुकली मुलीवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) डोंबिवली…
अजितदादा अन् फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार, बच्चू कडू बेक्कार बोलले
लातूरमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली चक्का जाम आंदोलन बच्चू कडूंनी तहसीलदारांना चांगलेच धारेवर धरलं.अजितदादांच्या वादग्रस्त विधानावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली
दीड वर्षापूर्वी लग्न, 4 महिन्यांची गोंडस चिमुकली, बँकेचं कर्ज कसं फेडायचं? या विवंचनेतून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवलं
Buldhana Youth Farmer Suicide : राज्यात सर्वत्र ढगफुटी सदृश्य पाऊस सुरु आहे. याचदरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील गुंजाळा गावात एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या तरुणाचं दीड वर्षापूर्वीच लग्न…
एकनाथ खडसेंच्या जावयाला जामीन मंजूर, गिरीश महाजनांची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ खडसे यांच्या जावयाला जामीन मंजूरगिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंनी डिवचलं
Nagpur Crime : …म्हणून पोलीस ग्रेट आहेत, राजस्थानहून पळवून आणलेल्या तरुणीला देहविक्रीच्या दलदलीत ढकलण्याचा डाव उधळला
प्रेमाचं जाळं टाकायचं, मग तरुणीला लग्नाचं आमिष द्यायचं आणि पळवून आणायचं. यानंतर मुलीला देहविक्रिच्या दलदलीत टाकायचं असा धक्कादायक प्रकार एका राजस्थानच्या अल्पवयीन मुलीसोबत वास्तव्यात घडलाय. पण पोलिसांनी तिची सुखरुप सुटका…
मनोज जरांगेंवर हल्लाबोल, मुख्यमंत्री फडणवीसांनाही सोडलं नाही, भर पावासात हाकेंची सभा
Maharashtra Times•27 Sep 2025, 9:55 pm अहिल्यानगरमधील दैत्यनांदूर ओबीसी महाएल्गार सभाओबीसी महाएल्गार सभेत लक्ष्मण हाकेंचं दमदार भाषणलक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंवर टीका
रायगडमध्ये एसटी बस आणि पिकअप टेम्पोचा समोरासमोर भीषण अपघात, 10 वर्षाच्या मुलीसह 13 जण जखमी
रायगड जिल्ह्यात एसटी बस आणि पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 10 वर्षाच्या मुलीचादेखील समावेश आहे. अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यातील मुरुड…
भय इथले संपत नाही, धाराशिव जिल्ह्यात पावसाचा कहर, हजार जणांचे स्थलांतर
धाराशिव जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ बघायला मिळत आहे. पावसाने दोन दिवस उसंत घेतली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. पण आता पुन्हा पावसाचा कहर बघायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे प्रशासनाने आतापर्यंत…