ब्रह्मांडनायक… शेगाव संस्थानची पूरग्रस्तांना 1.11 कोटींची मदत
शेगाव संस्थानकडून पूरग्रस्तांना 1.11 कोटींची मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांच्याकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बुलढाणा : राज्यातील पूरग्रस्तांसाठी शेगाव येथील संत गजानन महाराज…
विद्यापीठांनी संशोधनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे : मंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
कोल्हापूर, दि. २८ सप्टेंबर: विद्यापीठांनी आता संशोधनाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक असून त्यासाठी त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…
पती तापाने फणफणला, पत्नीने छत्रपती संभाजीनगरची वाट धरली पण पतीने अर्ध्यावरच साथ सोडली; महिलेचा स्थानकावरच टाहो
Jalna News : जालना येथे एका दाम्पत्याच्या संसार अर्ध्यावरच संपला आहे. ताप आलेल्या पतीवर नांदेडमध्ये उपचार परवडत नसल्याने ते छत्रपती संभाजीनगरला निघाले. मात्र जालना रेल्वे स्थानकावर पती प्रल्हाद शिंदे यांना…
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने अध्यासन सुरू करणार – महासंवाद
पुणे, दि. २८ सप्टेंबर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या नावाने व्यंगचित्र अध्यासन सुरू करण्यात येईल, अशी घोषणा आज सांस्कृतिक कार्य मंत्री…
जिल्ह्यात मुसळधार, ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी, ३५४ नागरिकांची पुराच्या वेढ्यातून सुटका; प्रशासन सतर्क – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.२८(जिमाका)- जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. तब्बल ६८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून त्यामुळे सर्वत्र नद्या, नाल्यांना पूर आला आहे. पूरस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून…
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश – महासंवाद
ठाणे,दि.२८ (जिमाका) : कोकण किनारपट्टीवरील मुंबई, ठाणे पालघर, रायगड या जिल्ह्यांना पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट दिल्याने जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिले. कालपासून झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री…
अस्मानी संकटावर निश्चितपणे मात करू : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील – महासंवाद
शिर्डी, दि. २८ : राहाता तालुक्यात शनिवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित गावांची जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पाहणी केली. शेतकऱ्यांवर हे…
शेतकरी कन्या बनली कुटुंबाचा आधार! उच्चशिक्षित तरुणीने घेतली वडिलांच्या शेतीची जबाबदारी
National Daughter Day 2025: शेतीची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्याच वर्षी तिने अडीच एकर शेतीत १० ते १५ लाखांचे विक्रमी उत्पन्न काढले. यामुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला. jayashri pawar(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) गायत्री…
मराठवाड्यासह सोलापूरला पुराने वेढलं, शिर्डी साई संस्थान मदतीसाठी सरसावलं; अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठी मदत
Shirdi Sai Santhan Relief fund to Flood Affected : मराठवाडा आणि सोलापूरला पावसाने झोडपल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतशिवार पाण्याखाली गेल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. संत गजानन महाराज संस्थानने १…
अहिल्यानगरमध्ये पावसाचा कहर, सीना नदीला पूर, अडकलेल्या नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू
अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून सीना नदीला पूर आलाय.घरात पाणी शिरल्याने अनेक नागरिक पुरात अडकून पडले आहेत.सततच्या पावसामुळे परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी…