शहरातील बड्या नेत्याचे निधन, पण पक्षाकडून मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन, शिंदे गटाच्या भूमिकेवर नागरिकांकडून संताप व्यक्त
शिवसेनेचे दिग्गज नेता तथा माजी आमदाराचं निधन झालं, पण पक्षाकडून मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या दुखद घटनेनंतर कार्यक्रम पुढे ढकलता आला असता, पण तरीही…
सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे – मंत्री ॲड. आशिष शेलार – महासंवाद
पुणे, दि.२०: राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला असून सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री…
मरोळ येथे उभारण्यात येणारे मच्छी मार्केट सुसज्ज आणि सर्वसोयीयुक्त असावे – मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. २० : मुंबईतील मरोळ येथे उभारण्यात येत असलेले मच्छी मार्केट सर्व सोयींनी युक्त आणि सुसज्ज असावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात मरोळ…
कल्याणमध्ये ‘ऑपरेशन टायगर’, मोठा राजकीय भूकंप, ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी कल्याण ग्रामीणमध्ये स्थानिक पातळीवर मोठा राजकीय भूकंप घडून आलेला बघायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला…
राजधानीत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त अभिवादन – महासंवाद
नवी दिल्ली, दि.२० : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र सदनातील सभागृहात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची…
जीएसटी भवनच्या पहिल्या टप्प्यातील इमारतीचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद
मुंबई, दि. २०: वडाळा येथे उभारण्यात येत असलेल्या जीएसटी भवनच्या चार पैकी पहिल्या इमारतीचे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावे. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या इमारतीमध्ये…
एक नंबर ‘राव’! ठाकरे बंधूंसह महायुतीचा धुव्वा; ‘बेस्ट’ कामगिरी करणारे शशांक राव नेमके कोण?
बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पॅनलला यश मिळालं नाही. शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियनने २१ पैकी १४ जागा जिंकल्या. महायुतीला…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा – महासंवाद
मुंबई दि. 20 : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी…
रायगड जिल्हा, पुणे घाट भागात रेड अलर्ट तर सहा जिल्ह्यांसह नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट – महासंवाद
कोकण किनारपट्टीला उंच लाटांचा इशारा; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना मुंबई, दि. २० : भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (INCOIS)तर्फे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी जिल्ह्यांला…
राजभवन येथे सद्भावना प्रतिज्ञा; दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. 20 : दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. राज्यपालांचे उपसचिव तसेच परिवार प्रबंधक…