महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवाचा जल्लोष; उद्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा – महासंवाद
नवी दिल्ली, दि. २६ : दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव उत्साहात साजरा होणार असून यंदा गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने उत्सवाचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात सकाळी…
कोकणवासीयांच्या सुखकर प्रवासासाठी रो-रो सेवा – बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
मुंबई, दि. २६: गणेशोत्सव, होळी अशा विविध सणांनिमित्त कोकणवासीय कोकणात मुक्कामी जातात. त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी राज्य शासनाने मुंबई ते (जयगड) रत्नागिरी आणि मुंबई ते (विजयदुर्ग) सिंधुदूर्ग रो-रो…
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा एकत्रित साहित्यातून नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. २६: क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा त्यांच्या एकत्रित साहित्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत जाईल. या साहित्यामुळे नवीन पिढीला प्रेरणादायी दिशा मिळून यशस्वी होण्याचा…
ग्राम विकासासाठी लोकसहभागाच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करा – मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
पुणे, दि. २६: ग्रामविकासाची भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे या उद्देशाने सर्वांना बरोबर घेऊन ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ तयार करण्यात आले आहे. लोकसहभाग…
मंत्रिमंडळ निर्णय – महासंवाद
विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबविणार ओळखपत्रे, प्रमाणपत्रे, दस्तावेजांसाठी सुलभता विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यकता असलेली ओळखपत्रे, शासकीय प्रमाणपत्रे…
‘माविम’च्या माध्यमातून बारामतीच्या महिलांकडून ४० मेट्रिक टन हिरवी मिरची दुबईला निर्यात – महासंवाद
पुणे, दि. २६ : ग्रामीण महिलांना औद्योगिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) ‘नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पा’अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. या अंतर्गतच बारामतीतील…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालयासाठी १६१ कोटींच्या निधी मान्यतेसाठीचा प्रस्ताव सादर करा – महासंवाद
मुंबई, दि. २६: मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय जमिनीवर मत्स्यव्यवसाय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी १६१ कोटींच्या निधी मान्यतेसाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याची कार्यवाही गतीने करावी,…
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन – महासंवाद
मुंबई, दि. २६ : उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर झालेल्या राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून…
दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकरात लवकर सुरू करा – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
मुंबई, दि. २६ : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही कृषी विभागाने करावी, असे निर्देश कृषी मंत्री…
‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवड्याच्या यशस्वीतेसाठी राज्य शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
मुंबई, दि. २६: नागरी भागातील स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियानाच्या बरोबरीने डीप क्लिन ड्राईव्ह, शून्य कचरा असलेली शहरे, सार्वजनिक शौचालये परिसर सुशोभिकरणासारखे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. दि. १७ सप्टेंबर ते…