• Fri. Jul 3rd, 2026

    Month: August 2025

    • Home
    • सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन – महासंवाद

    सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. शासन निर्णय क्र. पुलदे-२०२५/प्र.क्र.७४ (ई-११४४०९५)/सां.का. २, दिनांक…

    स्वातंत्र्यदिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता – महासंवाद

    मुंबई, दि. ११: भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन समारंभ शुक्रवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२५ रोजी साजरा करण्यात येणार आहे. राज्याचा मुख्य शासकीय कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालय, मुंबई येथे…

    शौचालयांच्या करारपद्धतीत बदल करावेत – मंत्री मंगलप्रभात लोढा – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : शौचालयांच्या कंत्राटासाठी मुंबई महापालिकेचा ३० वर्षांचा करार अतिशय जाचक असून नागरिकांना त्यामुळे सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. हे करार रद्द करून नव्याने…

    छोटेसे स्टार्टअप सुरु करण्याला प्राधान्य द्या – वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद

    नागपूर,दि. 11 : देशाच्या उज्ज्वल भविष्याला आकार देण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राातील नाविण्यपूर्ण कालानुरुप होणारे बदल हे अत्यंत महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासह नोकरी करण्याऐवजी आपण उद्योजक होऊन आपल्या छोट्याशा स्टार्टअपला…

    सणासुदीच्या काळात ‘सण महाराष्ट्राचा – संकल्प अन्न सुरक्षेचा’ विशेष मोहीम – मंत्री नरहरी झिरवाळ – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : सणासुदीच्या काळात होणारी संभाव्य भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षेचा या राज्यव्यापी…

    ‘कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२५’चे १३ ऑगस्ट रोजी उद्घाटन – महासंवाद

    मुंबई, दि. ११ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त ‘कुस्तीगीर खाशाबा जाधव पारंपरिक क्रीडा महाकुंभ २०२५’ चे आयोजन महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,…

    रेल्वे बोगी कारखान्यातील रोजगारासाठी स्थानिकांना प्राधान्य द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    जुन्या सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती देण्याचे निर्देश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला रेल्वेची जागा देण्याबाबत तोडगा काढणार लातूर, दि. ११ (जिमाका): लातूर जिल्ह्यात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी रेल्वे बोगी कारखान्याची उभारणी करण्यात आली…

    पारंपरिक रानभाज्यांची चव नव्या पिढीपर्यंत पोहाेचण्याची आवश्यकता – कृषी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल – महासंवाद

    रामनगर येथे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन; ग्राहकांना रानभाजी घेण्याची अपूर्व संधी नागपूर, दि.11 : पाश्चिमात्य फास्टफुडपेक्षा आपल्याला निसर्गाकडून विविध चवींच्या व आरोग्याला हितकारक अशा रानभाज्या मिळालेल्या…

    फत्तेपुर आणि तोंडापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे व शिवसृष्टीचे लोकार्पण – महासंवाद

    मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण जळगाव दि. 10 ऑगस्ट – जामनेर तालुक्यातील फत्तेपुर येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे आणि शिवसृष्टीचे लोकार्पण आज बांधकाम मंत्री तथा…

    लोकनेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण – महासंवाद

    लातूर, दि. ११ (जिमाका): लोकनेते माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रम…

    You missed