• Wed. Jul 1st, 2026

    Month: July 2025

    • Home
    • पत्र लिहून वाद निर्माण करू नये, काही असेल तर..; फडणवीसांच्या मंत्र्यांना कानपिचक्या

    पत्र लिहून वाद निर्माण करू नये, काही असेल तर..; फडणवीसांच्या मंत्र्यांना कानपिचक्या

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना कानपिचक्या दिल्या. पत्र लिहून वाद निर्माण करु नये असे ते म्हणाले. नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी प्रसामाध्यमांशी संवाद साधला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मटा प्रतिनिधी, नागपूर :…

    अहिल्यानगर शहरात संविधान भवन उभारण्यास १५ कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    अहिल्यानगर, दि.२७ जुलै – अहिल्यानगर शहरात लवकरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावेला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल. यासाठी जिल्हा नियोजन निधीतून ५ कोटी रूपये व शासन १० कोटी रूपये निधी…

    जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद

    सातारा दि.28- जिल्हा परिषदेचे शाळांमधील विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबर या सर्व शाळा सेमी इंग्लिश करण्यावर भर राहणार आहे,…

    क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श स्मारकाच्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या मिळेल – उपमुख्यमंत्री अजित पवार – महासंवाद

    अहिल्यानगर दि.२७ – आजच्या प्रगत महाराष्ट्रात विकसित देशाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. समाजसुधारणा, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श या पूर्णाकृती स्मारकाच्या माध्यमातून…

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन बाल भरारी’ एआय अंगणवाडीचा शुभारंभ – महासंवाद

    नागपूर, दि. 27: नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी, महानगरातील मुलांना ज्या सेवासुविधांच्या माध्यमातून घरच्याघरीच जो विश्वास मिळतो तो विश्वास ग्रामीण भागातील…

    नागपूर महानगराच्या वाढत्या विस्ताराला आकार देण्यासाठी तीन टप्प्यात गतिशीलता आराखडा साकार करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    दळणवळण यंत्रणेला भक्कम करणाऱ्या आरखड्याबाबत लोकप्रतिनिधींसह जनेतेनेही आपली मते नोंदविण्याचे आवाहन भक्कम व सुलभ वाहतूक व्यवस्था नागपूरकरांसाठी होणार उपलब्ध सुमारे २५ हजार ५६७ कोटी रूपयांचा प्रारूप आराखडा नागपूर, दि. 27…

    पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    सिकलसेल, थॅलेसिमिया, ॲनिमियावरील उपचारासाठी नवीन योजना तयार करणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती नागपूर, दि. 27 – प्राथमिक आरोग्य सुविधांच्या दृष्टीने प्रत्येक तीन किलोमीटरमध्ये आरोग्यसेवांचे जाळे…

    शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम करण्याचं UBT गटाचं षडयंत्र; ठाकरे बंधूंच्या भेटीवर कदमांचा निशाणा

    Maharashtra Times•27 Jul 2025, 8:36 pm उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.ठाकरे बंधूंच्या वाढत्या जवळीकतेवरून राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश कदम…

    Rohit Pawar : ‘कुठल्याही दबावाविना जे खरं आहे ते….’ रेव्ह पार्टीप्रकरणी रोहित पवार कडाडले, खडसेंची पाठराखणही केली

    Rohit Pawar on Pune Rave Party Case : पुण्यातील हायप्रोफाईल रेव्ह पार्टीप्रकरणी रोहिणी खडसेंच्या पतीला अटक झाल्याने राजकीय वाद देखील निर्माण झाला आहे. रोहिणी खडसेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. तर…

    धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा, राष्ट्रवादीत खदखद; प्रकाश सोळंकेची जाहीर नाराजी

    Maharashtra Times•27 Jul 2025, 7:24 pm माजी मंत्री धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळात पुनर्वापसी होण्याची चर्चा सुरू आहे.मात्र यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटातील अंतर्गत खदखद समोर येतेय.आमदार प्रकाश सोळंके यांनी मुंडेंच्या…

    You missed