• Mon. Jun 29th, 2026

    Month: June 2025

    • Home
    • घराचं दार उघडताच किंचाळला, डोळ्यापुढे भाऊ…; श्रीकांत कायमचा गेला, जळगावात मन हेलावणारी घटना

    घराचं दार उघडताच किंचाळला, डोळ्यापुढे भाऊ…; श्रीकांत कायमचा गेला, जळगावात मन हेलावणारी घटना

    Jalgaon Youth Ends Life: घरात कोणी नसताना एका तरुणाने आपल्या आयुष्याची दोर कापली.. त्याने हा निर्णय का घेतला, याबाबत सध्या काहीही माहिती नाही., मात्र त्याच्या अशाप्रकारे जाण्याने त्याच्या कुटुंबाला मोठा…

    राष्ट्रवादीला हिंगोलीत ‘अच्छे दिन’; बडा नेता अजित पवारांच्या पक्षात दाखल, कळमनुरीत ताकद वाढणार

    वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष डॉ. दिलीप मस्के यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे कळमनुरी विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे.…

    न्यायाधीश समाजाशी एकरुप असावा – सरन्यायाधीश न्या.भूषण गवई – महासंवाद

    छत्रपती संभाजीनगर, दि.२६ (जिमाका)- न्यायाधीशाने समाजाशी एकरुप राहून समाजाचे प्रश्न जाणून घेतले तर अधिक योग्य न्यायदान होईल. त्यासाठी न्यायाधीशाने समाजाशी एकरुप असावे, अलिप्त राहू नये,असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण…

    तळागाळातील माणसाला सत्तेतून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराजांनी देशाला दिला- पद्मश्री डॉ.जब्बार पटेल – महासंवाद

    स्मारकाच्या नूतनीकरणासाठी पाच कोटींच्या निधीची पालकमंत्र्यांची घोषणा कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): तळागाळातील वंचित,शोषित समाजाला सत्तेच्या मार्गातून जोडण्याचा राजमार्ग राजर्षी शाहू महाराज यांनी देशाला दिला आहे. विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि…

    ‘महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : ‘महसूल अधिकाऱ्यांची हस्तपुस्तिका’च्या दोन खंडांचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधान भवन येथे झाले. ही पुस्तिका राज्य प्रशासनासाठी एक अभूतपूर्व व…

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमीपूजन संपन्न – महासंवाद

    ठाणे, दि.26 (जिमाका) : ठाणे शहर बदलते आहे. सोयी सुविधा येत आहेत. क्लस्टर योजनेच्या रूपाने २०२० पर्यंतच्या सगळ्यांना घर मिळणार आहे. त्यामुळे आजचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे वचनपूर्ती सोहळा आहे.…

    पानिपत शौर्य स्मारकासाठीचे भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात – अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे – महासंवाद

    नवी दिल्ली २६ : हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यात शौर्य स्मारकासाठी सुरु असलेले भूमी अधिग्रहण अंतिम टप्प्यात आहॆ. आगामी शौर्यदिनी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत स्मारकाचे भूमिपूजन करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य…

    भारत निवडणूक आयोगाकडून ३४५ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू – महासंवाद

    मुंबई, दि. २६ : भारत निवडणूक आयोगाने (ECI) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली, निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंग संधू आणि डॉ.विवेक जोशी यांच्या उपस्थितीत ३४५…

    संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन – महासंवाद

    सातारा दि. 26 : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज टाळ मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात मोठ्या आनंदाने आणि भक्तीमय वातावरणात सातारा जिल्ह्यात पाडेगाव येथे आगमन झाले. फडफडणाऱ्या भगव्या पताका,…

    खरीप हंगामासाठी शेतकऱ्याना मुबलक प्रमाणात बियाणे व खते  उपलब्ध करून द्यावे : मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    नाशिक, दि.26 जून, 2025 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची शेतात पेरणी सुरू झाली आहे. या खरीप हंगाम शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध करून द्यावे, अशा…