‘ऑपरेशन सिंदूरवर तेवढा आनंद किंवा समाधान नाही’, अमित ठाकरे स्पष्टच बोलले
Amit Thackeray : भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई केली. या कारवाईत दहशतवाद्यांचे प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त झाले. या कारवाईवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.…
केंद्रीय मंत्री डॉ.वीरेंद्र कुमार यांनी साधला जीवन विकास प्रतिष्ठानमधील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद – महासंवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.7, (विमाका) :- केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी आज येथील जीवन विकास प्रतिष्ठानला भेट देऊन ज्येष्ठ नागरिकांशी आस्थेवाईकपणे विचारपूस करून संवाद साधला. यावेळी…
छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांचा दिव्यांगांच्या प्रलबिंत मागण्यांबाबत थेट संवाद
छत्रपती संभाजीनगर, दि.७, (विमाका) :- छत्रपती संभाजीनगर विभागातील दिव्यांग यांच्या प्रलंबित अडचणी सोडविण्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करावी, दिव्यांगांच्या अडचणी सोडविण्याला सर्वोच्च प्राधान्य देत अडचणी तत्परतेने सोडवा, असे निर्देश…
प्रवाशांना ‘बेस्ट’ बसेसची रिअल-टाईम माहिती देणारी सुविधा उपयुक्त -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ७ : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ आणि स्मार्ट होणार आहे. बृहन्मुंबई इलेक्ट्रिक पुरवठा आणि परिवहन उपक्रम (बेस्ट) आणि गुगल यांच्यातील सहकार्यामुळे आता बेस्ट बसेसची रिअल-टाईम माहिती गुगल…
विरार-डहाणू रेल्वे चौपदरीकरणातील बाधितांना सानुग्रह अनुदान द्यावे – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद
मुंबई, दि. ७ : विरार – डहाणू रोड रेल्वे चौपदरीकरण व रेल्वे कारशेड बांधण्यासाठी प्रकल्पामधील सर्व्हे न. २१६ आसनगाव येथील कुटुंबे बाधित होत आहेत. यामधील बाधितांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे.…
राज्यात १६ ठिकाणी सिक्युरिटी मॉक ड्रिल – महासंवाद
मुंबई, दि. 7: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवार, दि. 7 मे रोजी विविध आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्याच्या उद्देशाने मॉक…
१६ वा वित्त आयोग ८ ते ९ मे रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर
मुंबई,दि.७ : सोळाव्या वित्त आयोगाचा दोन दिवसीय महाराष्ट्र दौरा ८ व ९ मे , २०२५ रोजी नियोजित आहे. आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया यांच्या सह सदस्य ॲनी…
तूर खरेदीसाठी पंधरा दिवसाची मुदतवाढ मिळावी – पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी – महासंवाद
मुंबई दि. 07 :- राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता नाफेड व एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीची मुदत पंधरा दिवसांनी…
विकसित महाराष्ट्र २०४७ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
१५० दिवसांचा आगामी कार्यालयीन सुधारणा कामकाजांचा निकाल २ ऑक्टोबर रोजी घोषित करणार मुंबई,दि.७ : प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे. शंभर दिवसात सर्व…
नाशिक विभागाने मत्स्योत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करावे – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
मुंबई दि. ७ :- नाशिक विभागात मत्स्यव्यवसायास अधिक गती देऊन विभागास दिलेले मत्स्योत्पादनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…