NIA चे तपास पथक जगदाळेंच्या घरी चौकशीला, पहलगाम हल्ल्यातील घटनेची एक तासापासून चौकशी!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2025, 8:42 pm जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशदवादी हल्ल्यातील अधिक माहिती…घेण्यासाठी NIA चे एक तपास पथक आसावरी जगदाळे यांच्या घरी पोहोचले. दहशदवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष…
दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन – महासंवाद
पुणे, दि.२५: जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या पर्यटकांच्या कुटुंबियांची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार…
भाटेपुरीतून थेट लाल दिव्यापर्यंत! आकाशने गाठलं यशाचं आकाश, जालन्यातील पहिला IPS अधिकारी!
जिद्द, मेहनत आणि स्वप्नांची उंच झेप घेणाऱ्या एका तरुणाची कहाणी सध्या सगळीकडे चर्चेत आहे. जालना जिल्ह्यातील भाटेपुरी गावचा आकाश गोरे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…500 वा क्रमांक पटकावत मोठं यश…
अलर्ट! तप्त उन्हाळ्यात महाराष्ट्रात पावसासह गारपिटीचा इशारा, विदर्भ आणि मराठवाड्यात राहणार मिश्र वातावरण
Weather Forecast of Maharashtra : महाराष्ट्रभर नागरिकांना सध्या तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मूल्यांवरच भारतीय समाजव्यवस्था उभी – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट – महासंवाद
मुंबई, दि. 25 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही मूल्यांवरच भारतीय समाजव्यवस्थेची भक्कम रचना उभी असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले. लंडनमध्ये…
मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे – महासंवाद
मुंबई दि. 25 : मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व विविध क्रीडा संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दि. २८ एप्रिल ते ९ मे २०२५ या कालावधीत विविध खेळांची विनामूल्य उन्हाळी प्रशिक्षण…
‘माहिती व जनसंपर्क’मधील नवनियुक्त उपसंचालकांचा प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते सत्कार – महासंवाद
मुंबई दि 25 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात पदोन्नतीने नियुक्त झालेल्या उपसंचालक (माहिती) यांचा प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते…
‘वेव्हज २०२५’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ – महासंवाद
देशातील माध्यम व मनोरंजन (Media & Entertainment) क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘WAVES 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. १ मे रोजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ…
गिरणी कामगारांना मुंबईत घरे उपलब्ध करून देण्याबाबत एनटीसीसमवेत तातडीने बैठक घेण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश – महासंवाद
मुंबई, दि. 25 : गिरणी कामगारांनी मुंबईसाठी त्याग केला आहे. त्यामुळे या कामगारांना मुंबईत घरे देण्यास आमचे प्राधान्य आहे. जास्तीत जास्त कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण – महासंवाद
पुणे, दि.२५: उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाअंतर्गत असलेल्या बावधन पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. राज्य शासन पोलीस…