• Tue. Jun 30th, 2026

    Month: February 2025

    • Home
    • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन

    सिंधुदुर्गनगरी दिनांक 26 (जिमाका वृत्त) : महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्र, देशभरात कालपासून सुरू झाला आहे. सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त श्रद्धेने पूजा-अर्चना करत आहेत. महाराष्ट्र ही…

    नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

    मुंबई, दि. 26 : नाशिक – त्र्यंबकेश्वर येथे सन 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी वेगळे कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. तसेच हा…

    राज्यातील दिव्यांग युवकांना रोजगारासाठी ‘युथ फॉर जॉब्स’ संस्थेसोबत सामंजस्य करार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    मुंबई, दि.26 : राज्यातील दिव्यांग युवांना प्रशिक्षण देत, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करत, रोजगाराच्या संधी दिव्यांगांनाही उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने राज्यातील दिव्यांगांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व…

    मराठी भाषा गौरव दिनानिमित्त उद्या मुंबईत पुरस्कार प्रदान सोहळा  

    मुंबई, दि. 26 : मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि मराठी भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ उद्या 27 फेब्रुवारी रोजी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे सायंकाळी 5 वाजता पुरस्कार…

    राज्यपाल सी. पी राधाकृष्णन यांच्याकडून ‘बाटू’ विद्यापीठाचा आढावा

    मुंबई, दि.26 : राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी 25 फेब्रुवारी रोजी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या कामकाजाचा राजभवन मुंबई येथे…

    स्कुटीवर बसलेला, अचानक मागून दोघं आले आणि एकामागे एक वार; सकाळी भररस्त्यात थरार

    Nanded Crime News : नांदेडमध्ये भररस्त्यात तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला. तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर भीषण वार केले, या हल्ल्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली…

    अगस्ति ऋषी मंदिर विकासासाठी शासन कटिबद्ध – अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

    शिर्डी, दि. २६ – सामाजिक दायित्व निधीतून अगस्ति ऋषी मंदिरासाठी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल, राज्य शासन मंदिराच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यास कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन अन्न…

    छत्रपती संभाजीनगर विभागात ‘एक दिवस गावकऱ्यांसोबत उपक्रम’ राबविणार – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

    छत्रपती संभाजीनगर, दि.25, (विमाका) :- केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम व सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहचविण्यासाठी गाव पातळीवर काम करणाऱ्या सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांमार्फत विविध सेवा ठराविक कालावधीत पोहचविण्याच्या अनुषंगाने…

    Pune Crime : ‘तू पटकन जा, मी तुला…’ स्वारगेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं? A टू Z माहिती

    Pune Crime Swargate st depo : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. २६ वर्षीय पीडित मुलीवर सकाळी पहाटे सहाच्या सुमारास अत्याचार झाल्याची घटना घडली. मात्र अद्याप आरोपी…

    माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत दोन पवार आमने-सामने? युगेंद्र पवार काय म्हणाले?

    Authored byमानसी देवकर | Contributed byदीपक पडकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Feb 2025, 3:09 pm माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. यानिमित्ताने पुन्हा पवार विरुद्ध पवार असा सामना…

    You missed