जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता – महासंवाद
मुंबई, दि. ०७: केंद्र सरकारच्या वाहन स्क्रॅपिंग धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. त्यानुसार जुन्या व निरुपयोगी वाहनांचे ‘ स्क्रॅपिंग ‘अर्थात निष्कासन करण्यासाठी राज्यात एकुण ६…
महाराष्ट्रात सोयाबीनची सर्वाधिक खरेदी -पणन मंत्री जयकुमार रावल – महासंवाद
मुंबई, दि. ०७ : महाराष्ट्रात इतर सर्व राज्यांपेक्षा सर्वात जास्त प्रमाणात सोयाबीनची हमी भावाने खरेदी करण्यात आली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.…
महिला तक्रार निवारण समितीच्या कार्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी : राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर – महासंवाद
नाशिक, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा): महिलांना आपल्या कार्यालयात भयमुक्त व सुरक्षित वातावरण मिळाले, तर त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या कामातून दिसणार आहे. कार्यालयात असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी कार्यालयातील अधिकारी व…
राखेच्या अवैध वाहतुकीवर प्रतिबंध घालावा – पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे – महासंवाद
बीड, दि. 7 (जि. मा. का.):- वीट भट्यासाठी मोकळ्या हायवामधून होणाऱ्या अवैध वाहतुकीमुळे प्रदूषण वाढत असून याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे तसेच खाली सांडलेल्या राखेमुळे वातावरणीय बदल रोखण्यासाठी बंद…
छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्याचा वस्तुपाठ घालून दिला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उद्घाटन विदर्भातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन नागपूर, दि. ०७ : जलव्यवस्थापन, पर्यावरण रक्षण, कायदा व सुव्यवस्था, महिलांचे संरक्षण, सर्व जातीधर्माचा सन्मान असा…
भारतासोबत विविध क्षेत्रात सहकार्य वाढविण्यास इटली उत्सुक -राजदूत अँटोनियो बार्टोली – महासंवाद
मुंबई, दि.०७ : भारत व इटली देशांमधील राजकीय संबंध अतिशय दृढ असून उभय देशांमध्ये विद्यापीठ स्तरावर शैक्षणिक तसेच संशोधन सहकार्य वाढविणे, तसेच सांस्कृतिक संबंध, पर्यटन व इटालियन भाषा शिक्षणाला भारतात…
ग्रामीण कला-संस्कृती अनुभवण्यासाठी ‘महालक्षमी सरस’ ला भेट द्या – मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
मुंबई दि. ०७ : ग्रामीण महिलांना कला कौशल्यातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शनास दि 11 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या प्रदर्शनातून मोठ्या प्रमाणात बचतगटांच्या उत्पादनांची विक्री…
‘अजितदादाच पालकमंत्री, लिहून देऊ का?’ उत्साही कार्यकर्त्यांना पंकजा मुंडेंनी पब्लिकमध्येच सुनावलं
पंकजा मुंडेंनी आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.अवैध वाळू उपसा, राख वाहतूक या विषयांवर त्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.उत्साही कार्यकर्त्यांवर पंकजा मुंडे चिडल्याचं…
दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये होणार्या प्रचंड पराभवाला झाकण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न : फडणवीस
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Feb 2025, 5:42 pm मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाचं नावही राहणार नाही असं म्हटलं आहे.
‘अॅडव्हांटेज विदर्भ’ महोत्सवामुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
‘अॅडव्हांटेज विदर्भ २०२५- खासदार औद्योगिक महोत्सवा’चे उद्घाटन नागपूर, दि. ०७ : गडचिरोलीपासून विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये उद्योगपूरक वातावरण निर्माण होत असून गुंतवणूक आकर्षित होत आहे. यामुळे नवनवे उद्योग येथे आकाराला येत…