‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण – महासंवाद
मुंबई,दि.26 : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मधील लाभार्थी महिलांकडून त्यांना दिलेला लाभ शासनाकडून सक्तीने परत घेण्यात येत आहे अथवा घेण्यात येणार असल्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या वस्तुस्थितीस…
महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून मदत करणार -पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
सांगली, दि. २६ (जिमाका): असंख्य उच्चशिक्षित महिला लग्नानंतर आपली ओळख गृहिणी अशी करुन देतात. मात्र, हीच गृहिणी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाली तर तिची समाजात स्वतंत्र ओळख निर्माण होते. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी…
विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी,कृषी,सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला गौरव – महासंवाद
जळगाव दि.२६ (जिमाका): प्रजासत्ताक दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी, समाजसेवक, शेतकरी, खेळाडू, उद्योजक, वीरपत्नी, शिक्षक, व शासकीय अधिकारी यांना विविध पुरस्कारांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विशेष…
शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध- पालकमंत्री गुलाबराव पाटील – महासंवाद
जळगाव दि.२६ (जिमाका): ‘अग्रिस्टेक’ च्या माध्यमातून मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे. कृषी…
सर्वजण मिळून जिल्ह्याची सर्वांगीण प्रगती करुया -पालकमंत्री प्रकाश आबिटकर – महासंवाद
कोल्हापूर, दि.२६ (जिमाका): विकासाच्या दिशेने वाटचाल करणारा कोल्हापूर जिल्हा औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रात प्रगती करीत आहे. नैसर्गिकरित्या विपुल साधनसंपदेनं नटलेल्या कोल्हापूर जिल्ह्याची नोंद जागतिक पर्यटन…
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध -शंभूराज देसाई – महासंवाद
सातारा, दि.२६ : कृषी, उद्योग व पायाभूत सुविधांना गती देण्याचा कार्यक्रम १०० दिवसांमध्ये प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील गडकिल्ले संवर्धन, पर्यटन यांनाही चालना देण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या…
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन सोहळा उत्साहात साजरा – महासंवाद
रायगड जिमाका दि.२६– भारतीय प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पोलीस कवायत मैदान येथे झालेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. मुख्य…
शाश्वत शेतीच्या योजनांमधून जिल्ह्याची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल-पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे – महासंवाद
नंदुरबार, दिनांक २६ जानेवारी, २०२५ (जिमाका) :- विविध कृषि योजनांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ माणिकराव…
बीडची विकसित जिल्हा अशी ओळख घडवू – क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे – महासंवाद
बीड, दि. २६ (जिमाका): बीड जिल्ह्यात अधिकाधिक सर्वांगीण विकास कामे करून विकसित बीड जिल्हा अशी ओळख प्राप्त करून देण्याचे नियोजन आहे. यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असे प्रतिपादन क्रीडामंत्री…
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करणार – पालकमंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला सोलापूर येथून लवकरच विमान सेवा सुरू होणार जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखड्यातील कामे पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार पालकमंत्री…