पुरवणी मागण्यांवरील मुद्यांना मंत्र्यांच्या माध्यमातून लेखी उत्तर देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १९: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग प्रकल्पाकरीता राज्य रस्ते विकास महामंडळास भागभांडवल, राज्यातील रस्ते, पुल आदी पायाभूत सुविधांचा विकास, मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना,…
सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस -विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे
नागपूर, दि. १९ : विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह म्हणून विधानपरिषदेला वेगळी परंपरा आहे. या वरिष्ठ सभागृहाच्या माध्यमातून लोककल्याणासाठी योगदान देण्याचा मानस आहे. सभागृह कामकाजाचा प्रत्येक क्षण आणि क्षण लोकहितासाठी खर्ची पडेल…
मुंबई उपनगर जिल्ह्यात २४ डिसेंबरपर्यंत सुशासन सप्ताह – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर
मुंबई दि. १९: शासकीय कार्यालयात असलेल्या प्रलंबित तक्रारींचे निवारण युद्ध पातळीवर करण्यासाठी आजपासून (19) मुंबई उपनगर जिल्ह्यात सुशासन सप्ताहास प्रारंभ झाला झाला. दि.24 डिसेंबर 2024 सप्ताह…
‘जीएसटी’ परिषदेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणार; कर संकलनात सुसूत्रता, पारदर्शकता आणणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
नागपूर, दि. १९ : आपल्या देशाने ‘एक देश एक कर’ ही संकल्पना स्वीकारली आहे, त्याच माध्यमातून ‘जीएसटी’ करप्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र व…
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधानसभेत ठराव
नागपूर, दि. १९: पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडला. महाराष्ट्र…
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्नामकरणाचा विधानपरिषदेत ठराव
नागपूर, दि. १९: पुणे येथील लोहगाव विमानतळाचे ‘जगद्गुरु संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, पुणे असे पुनर्नामकरण करण्याबाबत शासकीय ठराव विधानपरिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडला. या…
कांद्यावरील २० टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करावे
मुंबई, दि. १९: केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20 टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना…
आश्वासने पूर्ण होणार; योजना बंद होणार नाहीत…महाराष्ट्र आता थांबणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर दि. १९: राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
सरपंच संतोष देशमुखांसोबत ‘त्या’ दीड तासांत काय घडलं? पोस्टमॉर्टम अहवालाने सारंच उघड केलं
Santosh Deshmukh Murder Case Update: संतोष देशमुखांच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे झाले आहेत. संतोष देशमुखांना झालेल्या जबर मारहाणीमुळे त्यांचा जीव गेल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम बीड :…
आरोग्य सेवा सुलभ, सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा
बुलढाणा, दि. १९ (जिमाका): गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून प्रत्येक व्यक्तीला उत्तमातील उत्तम आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीकोनातून आरोग्य सेवा सुलभ आणि सक्षम बनविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना…