नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध कामांचा नियोजित आराखडा सादर करावा – मुख्य सचिव सुजाता सौनिक – महासंवाद
मुंबई, दि. ३१ : नाशिक येथे सन २०२७-२८ या वर्षात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक वाहतूक व्यवस्था, नियोजित साधूग्राम, नागरिकांची सुरक्षा व घनकचरा व्यवस्थापन या संदर्भातील कामांच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन…
गळीत हंगामातील ऊस उत्पादन, उत्पादकतेसाठी कृत्रिम प्रज्ञेचा वापर करावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई दि. ३१ :- साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), रिमोट सेन्सिंग (RS) व जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (GIS) वापर…
पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सुविधांना दिली भेट – महासंवाद
ठाणे,दि.31(जिमाका):- राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष श्री.जयकुमार रावल यांनी काल, दि.30 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील सुविधांना भेट दिली.…
नूतन वर्षानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा – महासंवाद
मुंबई, दि. ३१ : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी २०२५ या नववर्षानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवीन वर्षाचे स्वागत करीत असताना, राज्यातील जनतेला आणि सर्व देशबांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे…
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले – महासंवाद
मुंबई दि. 31 : राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.…
ग्रामीण भागात घरकुल योजनेला बळकटी देणार – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे – महासंवाद
मुंबई, दि. ३१ : येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी-सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी, या…
‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण – महासंवाद
मुंबई, दि. 31 : ‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र…
वाल्मिक कराड शरण होताच जुजबी चौकशी झाली, CID अधिकाऱ्यांनी सांगितली पुढे काय होणार?
Produced byविश्रांती शिंदे | Contributed byआदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2024, 5:04 pm वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. त्यानंतर आज CID अधिकारी सारंग आव्हाड…
खंडणी प्रकणातील आरोपी वाल्मिक कराडला घेऊन सीआयडी केजकडे रवाना, व्हिडिओ समोर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Dec 2024, 4:58 pm वाल्मिक कराड हे पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले आहेत. आता सीआयडी वाल्मिक कराडला घेऊन केजकडे रवाना झालीये.
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.O’च्या प्रकल्पास अधिक गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
मुंबई, दि. ३१ : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून काम करत असतांना प्रकल्प विकासकांना ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील,…