विद्यार्थी गाढ झोपेत, चालकाचा ताबा सुटला, सहलीला गेलेल्या बसचा भीषण अपघात; अन्…
sindhudurg Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्गातील नांदगाव-ओटव फाटा येथे मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे ते सिंधुदुर्ग जाणारी विद्यार्थ्यांची एसटी बस संरक्षक कठड्याला धडकली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला परंतु बसचा…
भल्या पहाटे नागपूरसह विदर्भाला भूकंपाचे धक्के, ५.३ रिश्टर स्केलची नोंद, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Nagpur Earthquake Breaking News: तेलंगण येथील मुलुगू या जिल्ह्यात ५.३ रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. भूकंपाचा केंद्र बिंदू मुलुगू जिल्ह्यापासून ५५ किलोमीटर अंतरावर होता. हे ठिकाण नागपूरपासून सुमारे ४२५…
मुंबईतच थांबा, शिवेसेनच्या सात आमदारांना शिंदेंच्या सूचना, तीन मंत्र्यांचे पत्ते कट
Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत लॉबिंग सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडक आमदारांना मुंबईतच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई : मुख्यमंत्र्यांचा शपथविधी अवघ्या काही तासांवर…
माझ्याच गाडीने भरदुपारी गेलो म्हणजे… बाळ्यामामांनी फडणवीसांसोबत भेटीचं गुपित उलगडलंच
Balya Mama Mhatre meets Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे ऊर्फ बाळ्यामामा यांनी देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीविषयी स्पष्टीकरण दिले आहे महाराष्ट्र टाइम्स मुंबई : भाजपचे वरिष्ठ…
सोनेतार काढण्याची मशिन पडून एका कारागिराचा मृत्यू; तर एक जखमी, झवेरी बाजारातील कारखाने पुन्हा चर्चेत
Mumbai News: एका कारखान्यात सोन्याची तार काढण्याची सुमारे अडीचशे किलो वजनाची मशिन दोन कारागिरांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला आहे. महाराष्ट्र टाइम्सgold…
जळगावमध्ये मोठा राजकीय पुढारी अडकण्याची शक्यता? इंग्रज कालीन पाईपलाईन चोरी प्रकरण, जाणून घ्या
निवडणुकीच्या निकालानंतर जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाची घटना घडली. गिरणा पंपींग प्लांटवरील जुनी पाईपलाईन जीसीबी द्वारे खोदून चोरली जात होती. मनपा अभियंत्याच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात राजकीय नेताचाही…
‘आग विझवा, नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत गुवाहाटी केलं तेच…’ सुषमा अंधारेंनी शिंदे गटाला पुन्हा डिवचले
Sushma Andhare commentted on Gulabrao Patil Statement: सत्तेत अपेक्षित स्थान मिळणार नसल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यातच ‘एकनाथ शिंदेंना गृहमंत्री पद तरी द्यायला पाहिजे,’ असे…
काँग्रेसचे पराभूत उमेदवार अभय साळुंकेंवर ५० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा, निलंगेकरांनी सगळं काढलं
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2024, 7:30 pm निलंगेकर घराणं हे काँग्रेसशी आणि गांधी घराण्याशी प्रामाणिक असलेलं घराणं आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत माझी उमेदवारी काँग्रेसच्या श्रेष्ठींनी कापली नाही.तर जिल्ह्यातून कापली…
मग ‘ती’ चार खाती आम्हाला द्या! ‘एक्स्चेंज ऑफर’वरुन सेना आक्रमक; भाजपच्या कोंडीचे प्रयत्न
Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस उलटले आहेत. पण अद्याप तरी सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. गेले काही दिवस साताऱ्यात, ठाण्यात मुक्कामी असलेले एकनाथ शिंदे वर्षावर पोहोचले आहेत.…
‘मारकडवाडी पॅटर्न’ संपूर्ण राज्यात राबवणार…काँग्रेसच्या माजी मंत्र्यांचा सरकारला इशारा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2024, 8:00 pm सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गाव राज्यात चर्चेत आहे. लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या प्रयोगाला राज्यातून प्रतिसाद मिळत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात…