दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची विभागीय आयुक्तांकडून तपासणी
पुणे दि.६: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती…
उचंगी व आंबेहोळ प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लावू – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि. 6 :- उचंगी व आंबेहोळ लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांवर कोणताही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. या प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री…
सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सरळ सेवा नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्राचे ७ मार्च रोजी वाटप
मुंबई, दि. 7 : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सरळ सेवा नियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम दि. 7 मार्च 2024, रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह, चौथा मजला, मुंबई येथे होणार आहे.…
महाराष्ट्राच्या ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी ‘रोडमॅप-२०३५’ तयार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 6 : महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, उद्योगस्नेही वातावरण व धोरणांमुळे गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. राज्यात आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आली असून या परिषदेने महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी…
वाड्या-पाड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – डॉ. विजयकुमार गावित
नंदुरबार, दि. ६ (जिमाका): जिल्ह्यातील प्रत्येक वाडा, पाडा आणि तेथील नागरिकांच्या आत्मनिरर्भतेसोबत भजन, अध्यात्म, क्रीडा यासारख्या सांस्कृतिक मूल्यांची जपणूक केली जाईल. तसेच नागरिकांच्या वैयक्तिक विकासासोबतच सामूहिक विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याचे…
जळगाव जिल्हा परिषदेची कामात आघाडी; अनेक विभागात कौतुकास्पद काम – पालकमंत्री गुलाबराव पाटील
▪रकुल योजनेतही जिल्याने उमटवला ठसा जळगाव दि. ६ (जिमाका): जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीच्या खर्चामध्ये जळगाव जिल्हा परिषदेने मोठी आघाडी घेतली असून निधी खर्चात राज्यात जळगाव जिल्हा…
आंबेडकरांनी जागा सांगितल्या, यादीही सादर केली, तिढा सुटण्याऐवजी वाढला, बैठकीत नेमकं काय घडलं?
मुंबई : लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र महाविकास आघाडीच्या आणि महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याचे नाव घेताना दिसत नाही. त्यापार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील चारही प्रमुख पक्षांची जागा वाटपासंदर्भातील…
रेल्वे, मेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन; रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला हिरवा झेंडा मुंबई, दि. 6 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी – चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे…
दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णांना गेल्या १ वर्ष ८ महिन्यात एकूण २१३ कोटी अर्थसहाय्य वितरित – महासंवाद
मुंबई, दि. 6 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरायम आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळत असल्याने ही योजना…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबई येथून प्रयाण
दिनाक 6 : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून भारतीय वायु सेनेच्या विमानाने दिल्लीकडे प्रयाण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री…