• Tue. Jul 7th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • महासंस्कृती महोत्सव, विभागीय १०० वे नाट्य संमेलनाचे थाटात उद्घाटन !

    महासंस्कृती महोत्सव, विभागीय १०० वे नाट्य संमेलनाचे थाटात उद्घाटन !

    महासंस्कृती महोत्सवाच्या माध्यमातून मराठी कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध चांगले नाट्य लेखक घडविण्यासाठी नाट्य परिषदेने उपक्रम हाती घ्यावेत लातूर, दि. 13 (जिमाका): मुंबईतील गरीब वयोवृद्ध नाट्य कलावंत आणि बॅकस्टेज आर्टिस्ट यांच्याकरिता वृद्धाश्रम…

    लोकांचे जीवनमान उंचावणाऱ्या योजना प्रभावीपणे राबवा- डॉ. भागवत कराड

    छत्रपती संभाजीनगर, दि.१३(जिमाका):- ज्या योजनांचा लाभ दिल्याने लोकांचे विशेषतः दारिद्र्य रेषेखालील लोकांचे जीवनमान उंचावते अशा योजना प्रभावीपणे राबवून लोकांना दारिद्र्य रेषेच्या वर आणले पाहिजे,असे प्रतिपादन केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड…

    मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेसाठी निर्भया प्रकल्पाची अंमलबजावणी

    मुंबई, दि.१३: महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया अर्थात मुंबई शहर महिला सुरक्षितता पुढाकार प्रकल्पाची शहरात अंमलबजावणी करण्यात येत आहे. निर्भया पथकांच्या माध्यमातून महिलांची सुरक्षा पोलीस विभाग करीत आहेत. निर्भया प्रकल्पांतर्गत प्राप्त निधीचा…

    धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात २ हजार गाईंचे वितरण करणार; आमचूरच्या प्रक्रिया उद्योगासाठी ८ कोटींचा निधी ! – डॉ. विजयकुमार गावित

    नंदुरबार, दि. 13: (जिमाका वृत्त) आदिवासी दुर्गम भागात स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण व्हावा यासाठी जिल्ह्यातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यात प्रत्येक तालुक्यात १ हजार याप्रमाणे २ हजार गाईंचे वितरण करण्यात येणार असून…

    पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून रुग्णांना आधुनिक वैद्यकीय सुविधा

    मुल येथे महाआरोग्य शिबिर; ३१२७ रुग्णांची नोंद १३०७ रुग्णांवर मेघे रुग्णालयात होणार विनामूल्य उपचार चंद्रपूर, दि. 13 : नागरिकांना अत्यंत माफक दरांमध्ये अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे काळाची गरज…

    बांबू लागवडीला प्रोत्साहन देणार – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. १३: राज्यातील बांबू लागवडीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने विविध पावले उचलली आहेत. बांबू लागवडीसाठी अनुदान देण्यापासून ते बांबूपासून निर्मित विविध वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न…

    दूध पिल्याने तब्बल ९६ विद्यार्थ्यांना विषबाधा, अनेकांची प्रकृती गंभीर, छ.संभाजीनगरमध्ये खळबळ

    Tisgaon Ashram School Students Poisoned: खुलताबाद येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सांगण्यात येत आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

    पुण्यात २८ वर्षीय तरुणाने पोलिस चौकीत स्वत:ला जाळून घेतले; सोसायटीत झाली होती मारहाण

    पुणे : विद्येच्या माहेरघरात म्हणजे पुणे शहरात रोज एक नवीन भयानक घटना घडत आहे. कधी कोयता गॅग दहशद माजवात आहे तर, दुसरीकडे सर्वसामान्य नागरिक खुले आम गोळीबार करत आहे. छोट्या…

    प्राजक्त आणि त्याचे मामा जागेवरच आहेत ना? तनपुरेंना ठाकरेंचा चिमटा, उपस्थितांमध्ये खसखस पिकली

    अहमदनगर : दिल्लीत जाण्यासाठी भाजपला शेतकऱ्यांची मते हवे असतात, मात्र आपल्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखले जाते. पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या डोक्यावर अशोक चव्हाणांसारखे उपरे आणून ठेवून निष्ठावंतांचा अपमान केला जातो.…

    खोटे आरोप केल्याबद्दल मोदी आणि फडणवीसांनी अशोक चव्हाण यांची माफी मागायला पाहिजे : राऊत

    मुंबई : कालपर्यंत महाविकास आघाडीसोबत असणारे, लोकसभेचं जागावाटप आणि राज्यसभेची रणनीती ठरविणारे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृतरित्या प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशानंतर अशोक चव्हाण यांना पायघड्या…

    You missed