• Tue. Jun 30th, 2026

    Month: February 2024

    • Home
    • रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला

    रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला

    मुंबई, दि. २६ : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. हृदयात थेट पोहचणारी अशी त्यांची गायकी होती, त्यांच्या निधनाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारा कलावंत हरपला अशा…

    लिडकॉमच्या उद्योजकता प्रशिक्षणामुळे युवकांना स्वयंरोजगार मिळेल – मुख्य सचिव डॉ. नितीन करीर

    मुंबई, ‍‍दि. २६ : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत (लिडकॉम) विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत राज्यातील २५ हजार युवकांना उद्योजकता प्रशिक्षण देण्यात येणार आहे.…

    कल्याण –शिळ रस्त्यास वै.ह.भ.प.श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव

    मुंबई दिनांक २६: कल्याण ते शिळ या रस्त्यास वै.ह.भ.प. श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे यांचे नाव देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या दि. २५ फेब्रुवारीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी…

    नागपूरचे विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे उभारण्याचा निर्णय

    मुंबई ता.२६ : ‘बालेवाडी पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या धर्तीवर नागपूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये खेळाडू, प्रशिक्षकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात, तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडास्पर्धा आयोजित…

    औद्योगिक सुरक्षा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

    मुंबई, दि. २६ : राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिपूर्ण कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना विधान परिषद सभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

    ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्सपो २०२४’ ला भरघोस प्रतिसाद

    ठाणे, दि. २६ (जिमाका) : महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल आणि या क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्याकरिता एरोस्पेस ॲण्ड…

    मना-मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज शांत

    मुंबई, दि. २६ : रसिकांच्या मनात रुंजी घालणारा गझलचा आवाज आज शांत झाला, अशा भावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायक पंकज उधास यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.…

    मराठी भाषा गौरवदिनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ३९ पुस्तकांचे प्रकाशन

    मुंबई, दि. २६: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी २७ फेब्रुवारी, मराठी भाषा गौरवदिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. यानुसार…

    हिमोफिलिया रुग्णांना आता गतिमान व दर्जेदार उपचाराची सुविधा – आरोग्य मंत्री प्रा.डॉ तानाजी सावंत

    आता राज्यातील सर्व जिल्ह्यांत हिमोफिलिया डे-केअर सेंटर मुंबई, दि. २६: हिमोफिलिया हा गंभीर अनुवंशिक आजार असून या आजारामध्ये रक्त गोठवण्यासाठी फॅक्टर्स आवश्यक असतात. आतापर्यंत नऊ जिल्ह्यांमध्ये ही सेवा उपलब्ध होती.…

    कृषी विभागासंदर्भातील विविध विषयांचा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आढावा

    मुंबई दि. २६ : शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनात वाढ होऊन त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, त्यांचे राहणीमान सुधारण्यासाठी विभागामार्फत जे काही बदल करता येतील ते कृषी विभागामार्फत करण्यात येणार असल्याची माहिती…

    You missed