लातूरच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाचे नूतनीकरण होणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे
मुंबई दि. ६ :लातूर येथील विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी तत्काळ २ कोटी रुपयांचा निधी देण्याचा तसेच संपूर्ण नूतनीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी मंत्री धनंजय…
श्रीक्षेत्र पंढरपूर विकासासाठी परिपूर्ण आराखडा करावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. ६: श्री क्षेत्र पंढरपूर येथे वारकरी, भाविकांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूरचा सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या आराखड्यात दर्शन रांग, मंदिर व परिसराचा विकास, घाट बांधकाम, आपत्ती व्यवस्थापन या…
कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण अभ्याक्रमावर शासनाचा भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
पुणे, दि. ६ : विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी आवश्यक कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमावर शासनाचा भर आहे, तसेच महिला आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी धोरण बनविण्याचे काम सुरू असल्याचे प्रतिपादन महिला व बालविकास…
जिल्ह्यातील घरकुल योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, 6 फेब्रुवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात विविध घरकुल योजनांतर्गत प्राप्त प्रस्तावांमधील आवश्यक बाबींची पूर्तता करून घरकुलांची कामे जलदगतीने मार्चअखेर पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना…
महिला सक्षमीकरणाच्या योजनांतून महिलांनी आर्थिक उन्नती साधावी : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक, दिनांक : 6 फेब्रुवारी (जिमाका वृत्तसेवा): राज्य शासन महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या योजना राबवित असून या योजनांचा महिलांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा. तसेच गोदा महोत्सवाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या…
बंदुका कोयता चालवणाऱ्या हातांची घडी, भल्या भल्या भाईंचा नांगी ठेचली, पोलिसांसमोर सगळ्या गँग आमनेसामने
Pune Gang Pared: पुणे पोलीस आयुक्तालयात आज शहरातील कुख्यात आणि नामचीन गुन्हेगारांची ओळख परेड करण्यात आली. आयुक्तालयातील मैदानात सर्व गँग आमनेसामने होत्या.
Nilesh Ghaiwal: कुख्यात गुंड निलेश घायवळ कोण आहे? पुण्यात त्याची दहशत का आहे? वाचा…
पुणे : पुण्यातल्या गुन्हेगारांना राजकीय वरदहस्त शिंदे पिता पुत्रा कडून मिळतो का ? असा प्रश्न विरोधक उपस्थित करत आहे. ४ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री पुत्र खासदार श्रीकांत शिंदे याला शुभेच्छा देण्यासाठी…
सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून ६ हजार किमी रस्त्यांची कामे घेणार
मुंबई, दि. 6 :- सुधारित हायब्रिड ॲन्युईटी योजनेतून ६ हजार किमी रस्त्यांची कामे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हे रस्ते सिमेंट कॉक्रीटचे असतील…
वांग मध्यम प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कमेसंदर्भात जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील
मुंबई, दि 06 :- वांग मध्यम प्रकल्पांतर्गत अंशतः बाधित मौजे जिंती व निगडे ता.पाटण (जि. सातारा) गावातील प्रकल्पग्रस्तांना रोख रक्कमेच्या अनुषंगाने जलसंपदा विभागाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मदत व…
प्रभावी उपाययोजनांद्वारे पाणी टंचाईवर मात करावी – मंत्री गुलाबराव पाटील
मुंबई, दि. ६ : राज्यात तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करावे. कोणत्याही भागात पाण्याची टंचाई जाणवणार नाही असे नियोजन करावे, प्रभावी उपाययोजनांद्वारे पाणीटंचाईवर मात करावी, अशा सूचना पाणीपुरवठा…