• Thu. Jul 2nd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • पडीक जमिनीवर भाजीपाला लागवड; मेव्हणीच्या साथीनं जोडप्यानं फुलवलं नंदनवन, घेतलं मोठं उत्पन्न

    पडीक जमिनीवर भाजीपाला लागवड; मेव्हणीच्या साथीनं जोडप्यानं फुलवलं नंदनवन, घेतलं मोठं उत्पन्न

    सिंधुदुर्ग: कोकणात अनेक जणांची पडीक जमीन आहे. त्या जमिनीमध्ये कोणतेही उत्पन्न घेतलं जातं नाही. काही जण त्याच पडीक जमिनीतून नंदनवन फुलविण्याचा प्रयत्न करतात. परंतु कोकणातील एका शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबाच्या साथीने…

    मोठी बातमी : मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली!

    मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंचा जत्था घेऊन राजधानी मुंबईच्या दिशेने कूच करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची…

    एका महिन्यात आरक्षण देण्याची वल्गना करणारे देवेंद्र फडणवीस गप्प का? नाना पटोले यांचा सवाल

    मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन उभे केले आहे, सरकारने त्यांच्याशी चर्चा केली, राणाभीमदेवी थाटात शासनाने आरक्षणासंबंधी अनेक घोषणा केल्या. मराठा समाजाला आरक्षण देणारच…

    आम्ही मुंबईच्या दिशेने जाणारच…. मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर ठाम!

    मुंबई : मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील मुंबईत येण्यावर ठाम आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांना आझाद मैदानातील एका बाजूला…

    मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मंत्री लोढा यांनी केली मागणी

    मुंबई: राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त २२ जानेवारी रोजी गिरगाव येथील…

    आम्ही एकाही मराठा आंदोलकाला उपाशी राहू देणार नाही; मुंबईतील डबेवाल्यांचा निर्धार

    मुंबई: मनोज जरांगे पाटील २६ जानेवारी रोजी मुंबई मध्ये उपोषण करण्यासाठी येत आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव त्यांच्यासोबत मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. या सर्व आंदोलकांना मराठा समाज बांधवांच्यावतीने रसद पुरवली…

    तुरीचा दाणा ठरला काळ, ३ वर्षांच्या चिमुकल्याचा कुटुंबासमोरच तडफडून अंत, नेमकं काय घडलं?

    अकोला: कधी, कोणत्या क्षणी काय होईल, हे सांगता येत नाही, असंच काहीसं अधोरेखित करणारी एक दुर्दैवी घटना अकोला जिल्ह्यात समोर आली आहे. तुरीचा दाणा श्वास नलिकेत अडकून अवघ्या तीन वर्षांच्या…

    राष्ट्रवादी कोणाची, विधानसभेत सुनावणी; अजितदादा गटातील जुना सहकारी दिसताच सुप्रिया सुळेंनी…

    मुंबई : विधानभवनात राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज पुन्हा सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाच्या आमदारांची आज उलट तपासणी होणार आहे. यावेळी खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचीही उपस्थिती…

    ४० हजार मतदारांना वगळले; पालघर जिल्ह्यातील अंतिम मतदारयादी जाहीर, ९ हजार ८०६ मतदार वाढले

    म. टा. वृत्तसेवा, पालघर : जिल्ह्यातील एकूण ४० हजार ८२६ मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली आहे. तर, विविध वयोगटांत नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची संख्या नऊ हजार ८०६ झाली आहे.…

    गंगापूर-खुलताबाद तालुक्यातील ६९ गावांना मिळणार २४ तास वीज; ८५ कोटींची कामे प्रगतिपथावर

    म. टा. प्रतिनिधी, खुलताबाद : गंगापूर-खुलताबाद मतदारसंघात वीज, पाणी, कृषी, औद्योगिक विकासाला चालना मिळाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मतदारसंघात विकासाचा चेहरामोहरा बदलणार आहे. आगामी काळात वीज, पाणी, कृषी,…

    You missed