• Mon. Jun 22nd, 2026

    Month: January 2024

    • Home
    • पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांब रांगा, संपामुळे झाला परिणाम

    पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या लांब रांगा, संपामुळे झाला परिणाम

    नागपूर : देशात लागू करण्यात आलेल्या नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात वाहतूकदार आणि ट्रकचालक संपावर गेले आहेत. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंप बंद असतील म्हणून पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवडा निर्माण…

    संपाची धास्ती! छत्रपती संभाजीनगर ते कोपरगावातपेट्रोल पंपावर अचानक वाहनधारकांची गर्दी

    Edited by युवराज जाधव | Lipi | Updated: 1 Jan 2024, 11:05 pm Follow Subscribe Tanker Driver Strike : छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरमधील कोपरगाव आणि जालना शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांच्या रांगा…

    राज्यातील सर्वसामान्य माणसाचा विकास हेच ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे, दि. 1 :- आपल्याला काय मिळाले यापेक्षा आपण देशासाठी आणि समाजासाठी काय दिले, हे जास्त महत्त्वाचे आहे. पुढारी वृत्तपत्र केवळ बातम्या देत नाही, तर ते सामाजिक बांधिलकीनेही तितकेच चांगले…

    रजनीश सेठ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला

    ठाणे, दि.01 (जिमाका) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार रजनीश सेठ यांनी प्रभारी अध्यक्ष डॉ.दिलीप पांढरपट्टे यांच्याकडून कोकण भवन, नवी मुंबई येथे आज स्वीकारला. यावेळी त्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली.…

    नववर्षाच्या प्रारंभीच भारताची अवकाश भरारी

    मुंबई, दि. 1 : अवकाशातील वेधशाळेसह, दहा उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण आणि त्यांना इच्छित कक्षेत प्रस्थापित करण्याचा भारतीय अवकाश संशोधन संस्था – इस्रोने आज नववर्षाच्या प्रारंभीच विक्रम केला आहे. इस्त्रोच्या ‘एक्सपोसॅट’…

    ठाणे जिल्ह्यातील ४३१ गावांत बुधवारी `स्वच्छतेचा जागर’ – केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील

    ठाणे,दि.01(जिमाका) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 431 गावांमध्ये बुधवारी (ता. 3) एकाच वेळी `स्वच्छतेचा जागर’ केला जाणार आहे. डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी…

    कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

    सांगली, दि. 1 (जि. मा. का.) : कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा सन 2023-24 सांगली येथे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येत आहेत. या स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी…

     ‘डीपीडीसी’चे सर्व प्रस्ताव तातडीने सादर करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    सन २०२४-२५ च्या १४३१ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजूरी नागपूर, दि. 1 : या वर्षात येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता आचारसंहितेपूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या सर्व प्रस्तावांची पूर्तता झाली पाहिजे. जिल्ह्याला यावर्षी मोठ्या…

    नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडून बैठका आणि आढावा

    मुंबई, दि. १: नववर्षाच्या पहिल्या दिवशी मंत्रालयात उपस्थित राहत बैठकांच्या माध्यमातून आढावा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला आगळ्या वेगळ्या पद्धतीने नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, आरोग्य…

    भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाचे प्रमुख व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख

    नवी दिल्ली 01 : एव्हीएसएम, व्हीएसएम व्हाइस ॲडमिरल किरण देशमुख यांनी आज भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली. व्हाइस अॅडमिरल श्री. देशमुख यांनी मुंबई विद्यापीठातील व्हीजेटीआय येथून अभियांत्रिकी पदवी…

    You missed