मराठा समाजाचे सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकाला सहकार्य करण्याचे आवाहन
मुंबई, दि. २९ : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी २३ जानेवारी पासून सर्वेक्षण करण्यात येत आहे. हे सर्वेक्षण ३१ जानेवारी २०२४ पर्यत करण्यात…
कुणबी जात प्रमाणपत्राच्या वितरणासाठी ३० व ३१ जानेवारी रोजी विशेष शिबिराचे आयोजन
मुंबई, दि. २९ : मुंबई शहर जिल्ह्याच्या विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये आढळून आलेल्या कुणबी, मराठा- कुणबी, कुणबी- मराठा प्रवर्गाच्या अभिलेख्यांची व्यक्तीनिहाय यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या यादीमध्ये समाविष्ट…
राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेस प्रारंभ
मुंबई, दि. २९ : सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षातील “६७ व्या राष्ट्रीय शालेय बास्केटबाल (१९वर्ष मुली) क्रीडा स्पर्धेस काल सुरुवात झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष रेल्वे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, यांनी…
आधुनिक मुंबईच्या निर्मितीमध्ये ज्यू धर्मियांचे योगदान मोठे – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. २९ : पारशी समाजाप्रमाणेच आधुनिक मुंबईच्या निर्मितीमध्ये ज्यू धर्मियांचे योगदान मोठे आहे. मुंबईचा इतिहास व येथील सुंदर वास्तूंच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्वाचा वाटा आहे. या समाजातील उद्यमशील व दानशूर…
गोदा आरतीकरीता स्थायी सुविधा पुरविण्यासाठी १० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
नाशिक, 29 जानेवारी 2024 (जिमाका वृत्तसेवा) : नाशिक शहरात रामतीर्थावर गोदा आरती सुरू करण्यासाठी प्राथमिक स्वरूपाच्या स्थायी सुविधा पुरविण्यासाठी रूपये 10 कोटी रूपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे…
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक
मुंबई, दि. २९ : भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या या जागांसाठी २७ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडणूक होणार…
महाराष्ट्रातून राज्यसभेवरील रिक्त सहा जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक
नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. भारत निवडणूक आयोगाने आज…
कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर, वरिष्ठ लिपिक पदांचा लवकरच निकाल जाहीर करणार
मुंबई दि. 29 : आय.बी.पी.एस संस्थेमार्फत सप्टेंबर 2023 मध्ये कृषी विभागाच्या स्टेनोग्राफर व वरिष्ठ लिपीक पदांसाठी भरती प्रक्रिया झाली होती. निकालाबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून यथाशीघ्र निकाल घोषीत करण्यासाठी आय.बी.पी.एस…
गीत, नृत्य, नाट्य कलाविष्कारातून ३०० पेक्षा जास्त कलाकार उलगडणार महाकाव्य रामायणातील प्रसंग
मुंबई, दि. २९ : देशभरासह अवघ्या विश्वातील नागरिकांच्या मनाला भावणाऱ्या महाकाव्य रामायणातील विविध प्रसंगांचे प्रयोगात्मक कलेतून सादरीकरण असलेला आणि गीत, नृत्य, नाट्य, गायन, वादन यामधून रामायण महाकाव्यातील प्रसंग जागविणारा कार्यक्रम…
शेतकरी शेतमाल आता थेट अॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्टला विकणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई दि. 29 : अॅमेझॉन, बिग बास्केट, फ्लिपकार्ट यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्या यांच्यासमवेत झालेल्या करारामुळे शेतकरी आपला कृषीमाल आता थेट या कंपन्यांना विकू शकणार आहेत. कृषी मूल्य साखळी भागीदारी बैठकीत महत्त्वाचे…