• Tue. Jul 7th, 2026

    Month: January 2024

    • Home
    • नाशिक युवा महोत्सव : पंतप्रधानांचे अन्न दिल्लीवरून येणार, अन्न सुरक्षेसाठी २२ अधिकारी

    नाशिक युवा महोत्सव : पंतप्रधानांचे अन्न दिल्लीवरून येणार, अन्न सुरक्षेसाठी २२ अधिकारी

    म. टा. खास प्रतिनिधी नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शहरात १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सावाला येणाऱ्या प्रत्येकाला सकस, ताजे व पौष्टिक अन्न मिळावे यासाठी अन्न औषध…

    रिव्हॉल्व्हरसह तलवारी आणि वाघनख्यांचा मोठा साठा सापडला, रायगड हादरलं

    रायगड: कोकणातील रायगड जिल्ह्यात रोहा शहरात एका युवकाच्या घरात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी खळबळ उडाली आहे. सायंकाळी ७ ते ८ वाजण्याच्या…

    जोडप्यावर जीवघेणा हल्ला, नंतर गाडीची तोडफोड अन् वादातून धक्कादायक कृत्य, कल्याणमध्ये नेमकं काय घडलं?

    डोंबिवली: ठाकुर्ली चोळेगाव परिसरात एका इमारतीत घडलेला भीषण प्रकार समोर आला आहे. तक्रारदार सदानंद सालियन यांनी रामनगर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या इमारतीतील कुटुंबाने त्यांच्यासह पत्नीवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.…

    भाज्यांनी सामान्यांचं टेन्शन वाढवलं, फळभाज्या २५ रुपये पावशेर, तर फळे ५० रुपये किलो, वाचा सध्याचे दर

    छत्रपती संभाजीनगर: भर हिवाळ्यात बहुतेक भाज्यांचे दर चढेच आहेत. मागच्या महिन्यापासून भाव फारसे कमी होत नसल्याचे समोर येत आहे. त्या तुलनेत फळांचा काहीसा दिलासा आहे. साहजिकच बहुतेक फळभाज्यांची २० ते…

    दीड वर्षांचा कालावधी, सुप्रीम कोर्टाचे आदेश, अखेर १६ आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय येणार

    Rahul Narvekar: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात नेमका काय निर्णय घेणार याकडे सर्वांंचं लक्ष लागलं आहे. त्या १६ जणांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे.

    राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी प्रशासनाची जय्यत तयारी – विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

    नाशिक, दिनांक 9 जानेवारी, 2024 (जिमाका वृत्तसेवा) : शहरात होणाऱ्या २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा…

    कोकण विभागातील जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यस्तरीय आढावा

    मुंबई, दि. 9 :- कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या सात जिल्ह्यांच्या जिल्हा वार्षिक योजनांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यस्तरीय आढावा घेतला. जिल्हा विकास…

    पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड सर्वोत्तम पर्याय; पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांचे मार्गदर्शन

    मुंबई, दि. 9 : पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मनोगत पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केले. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, माझी…

    मराठी भाषा प्रेमींना एकत्र आणण्यासाठी विश्व मराठी संमेलनाचे आयोजन – मंत्री दीपक केसरकर

    मुंबई, दि. 9 : महाराष्ट्रासह देशात आणि परदेशातही मराठी भाषा जपणारे नागरिक आहेत. भाषा जिवंत ठेवण्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांना एकत्र येता यावे, या उद्देशाने विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात येत…

    उस्ताद रशीद खान यांच्या निधनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज हरपला – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    मुंबई, दि. 9 : आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा शास्त्रीय संगीतातील स्वर आज हरपला, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उस्ताद रशीद खान यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले.…