सर्वोच्च न्यायालय शहाणं की अध्यक्षपदी बसलेले दीडशहाणे शहाणे? आजचा निर्णय भाजपचं षडयंत्र: राऊत
मुंबई : मी सकाळीच म्हटलं होतं ही सगळी मॅचफिक्सिंग आहे, हे दुसरं काही नाही. प्रभू श्रीराम वडिलांना दिलेल्या वचनासाठी वनवासात गेले, आज शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी राजकीय पिता बाळासाहेब ठाकरे…
शेतकऱ्यांना दीड वर्षात ४४ हजार कोटी रुपयांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यवतमाळ, दि. 10 : आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांच्या घरात समाधान फुलले पाहिजे. त्यांचे अरिष्ट दूर झाले पाहिजे. या भावनेने राज्यात काम करीत आहोत. त्यामुळेच गेल्या दीड वर्षात वेगवेगळ्या…
मराठवाड्यासह आदिवासी जिल्ह्यांचे मागासलेपण दूर करण्यासाठी केंद्र, राज्य शासनाच्या योजनांसह ‘डीपीसी’चा निधी उपयोगात आणावा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई, दि. 10 :- मराठवाड्यात आकांक्षीत तालुक्यांची संख्या जास्त असून काही जिल्हे मानव विकास निर्देशांकात मागे आहेत. उत्तर महाराष्ट्रातील आदिवासीबहुल जिल्ह्यांच्या विकासातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे. त्यामुळे मराठवाड्यासह…
उत्पादन शुल्क विभागाचे अद्ययावत प्रशिक्षण केंद्र उभारण्याची कार्यवाही गतीने करावी – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 10 : राज्यात उत्पादन शुल्क विभागासाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र नव्हते. विभागामध्ये प्रशिक्षणासाठी अशाप्रकारे कुठेही सुविधा नाहीत. त्यामुळे विभागात प्रशिक्षणावर मर्यादा येत आहेत. प्रशिक्षणाअभावी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या क्षमता…
मोरवा फ्लाइंग क्लब फेब्रुवारी अखेर पर्यंत सुरु करावा – मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई दि. 10 : चंद्रपूर जिल्ह्यातील मोरवा विमानतळावर फ्लाइंग क्लब संदर्भात अनुषंगिक कामांच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करावी आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत तेथील फ्लाइंग क्लब सुरु होईल, या पद्धतीने नियोजन करण्याचे…
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेसाठी आता एक लाख रुपये अनुदान – ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन
मुंबई, दि. 10 : पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून ५० हजार रुपयांवरुन ते १ लाख रुपये करण्याचा…
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा; नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे होणार उद्घाटन
नवी दिल्ली, 10 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांशी संवाद साधतील.…
फ्लाइंग कंदील विक्री, साठवणूक व वापरावर बंदी
मुंबई, दि. 10 : मानवी जीवन व सार्वजनिक शांतता, सुरक्षितता यांना गंभीर धोका, असामाजिक घटकांच्या कारवायांची शक्यता लक्षात घेता फ्लाइंग कंदिलाचा वापर, विक्री व साठवणूक बंदीचे आदेश बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या…
क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत – मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. १० : श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील तालुका व जिल्हा क्रीडा संकुलांच्या नूतनीकरणासाठी निधी वितरित केला आहे. त्या संकुलांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे…
‘डॉ. आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार’ सर्वंकष करण्यासाठी योजनेत सुधारणा – आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत
मुंबई, दि. १० : उत्कृष्ट कार्य करणारी उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, स्त्री व जिल्हा रूग्णालये, खाजगी संस्था त्याचप्रमाणे डॉक्टरांना वैयक्तिक स्वरूपाचे पुरस्कार देण्यात येतात. हे पुरस्कार…