मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटीशनबाबत अपडेट, विनोद पाटील यांनी सुनावणीची तारीख सांगितली
Maratha Reservation: सुप्रीम कोर्टाने क्युरेटिव्ह पिटीशन नाकारली नाही म्हणजे स्वीकारली असल्याचा दावा विनोद पाटील यांनी केला आहे. यातून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे. हायलाइट्स: मराठा आरक्षणाबाबत मोठी…
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार आयोजन करा – उद्योगमंत्री उदय सामंत
पुणे, दि.२३ : पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे दिमाखदार आयोजन करावे, शासन आणि महापालिकेकडून या संमेलनासाठी सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी…
घरगुती कारणावरुन पत्नी, दोन मुलांची हत्या; फरार झालेल्या आरोपीला ठाणे पोलिसांनी हरियाणामधून केली अटक
ठाणे : घरगुती कारणावरुन पत्नी भावना आणि मुले अंकुश (८), खुशी (६) यांची निर्घुण हत्या करुन पसार झालेल्या अमित बागडी याला ठाणे गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने हरियाणामधील हिसार रेल्वे स्थानकामधून…
मनोज जरांगेची मोठी घोषणा, आरक्षण आंदोलनाचं वादळ मुंबईत धडकणार, आमरण उपोषणाची तारीख ठरली
बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बीडमध्ये इशारा सभा सुरु आहे. या सभेपूर्वी त्यांची विराट रॅली पार पडली. यानंतर बीडच्या सभेला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी राज्याचे…
खंडाळा घाटात मोठी वाहतूक कोंडी; १५-१५ मिनिटांचा ब्लॉक घेऊन वाहने सोडणार, वाहतूक पोलिसांचा निर्णय
लोणावळा: पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खंडाळा घाटात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांनी अवजड वाहनांना बंदी घातली आहे. तरी देखील…
सलग सुट्ट्यांमुळं अलिबागमध्ये पर्यटकांचा लोंढा, ट्रॅफिक जामचा फटका, चार किलोमीटरच्या रांगा
रायगड : दरवर्षीप्रमाणे नाताळच्या सुट्टीमध्ये अलिबागला पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून अलिबागकडे येणारे रस्ते पर्यटकांच्या वाहनांनी व्यापले असून वडखळ अलिबाग रस्त्यावर वाहनांच्या चार किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. तर ज्यांची…
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाखाचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. २३: पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाखांचा निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी…
सर्व शासकीय यंत्रणांनी अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न करावेत – धन्यकुमार गुंडे – महासंवाद
प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याकांसाठी एक स्वतंत्र कार्यालय व अधिकारी मिळण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवावा शासकीय यंत्रणा व अल्पसंख्याक समाजातील प्रतिनिधी यांच्या समन्वय असावा सोलापूर, दिनांक 23(जिमाका):- केंद्र व राज्य शासनाच्या वतीने…
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे, दि. २३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारक विस्तारासाठी १०० कोटींचा निधी देण्यात येईल, स्मारकाची रचना आकर्षक आणि भव्य प्रकारची करावी, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय स्मारक…
गाथा पराक्रमाची, वीर बालपणाच्या आदर्शाची : बाबा जोरावर सिंग व बाबा फतेह सिंग – महासंवाद
काही कृत्ये आणि कर्मे इतकी प्रगल्भ असतात की ते इतिहासाचा मार्ग बदलतात ! असाच एक म्हणजे शिखांचे दहावे गुरू, गुरू गोबिंद सिंग यांच्या चार साहिबजादांचे (मुलांचे) हौतात्म्य ! तरूण, निरागस…