• Wed. Sep 25th, 2024

Month: October 2023

  • Home
  • श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचे १०० कोटी विजयादशमी पूर्वी येतील – पालकमंत्री हसन मुश्रीफ

श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचे १०० कोटी विजयादशमी पूर्वी येतील – पालकमंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, दि.16 : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याचे 100 कोटी दसऱ्यापूर्वी येतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात श्री अंबाबाई…

बीड जिल्हा आत्महत्या मुक्तीकडे नेण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड दि. 16 :– बीड जिल्ह्याचा मागासलेपणा दूर करून हा जिल्हा आत्महत्या मुक्त झाला पाहिजे यासाठी जिल्ह्यातील शासन प्रशासनासह जनतेनेही एकदिलाने काम करावे. प्रत्येक व्यक्तीपर्यंत शक्य त्या लाभासाठी सर्वांनी पोहोचावे…

‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त राज्य मराठी विकास संस्थेमार्फत अभिवाचन आणि कवितांची मैफिल

मुंबई, दि. 16 : माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मिती क्रिएशन्सच्यावतीने…

राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने वन विभागाने कार्यवाही करावी – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. १६ : राज्यात गिधाडांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने तसेच त्यांचे प्रभावी संरक्षण व संवर्धन व्हावे दृष्टीने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या संस्थेच्या सहकार्याने तातडीने योजना तयार करावी. तसेच…

सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजना सन २०२३ -२४ चा निधी १०० टक्के खर्च करण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सोलापूर, दिनांक 16 (जिमाका):-जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 मध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी 99.85 टक्के निधी खर्च केलेला होता. त्याच पद्धतीने जिल्हा वार्षिक योजना सन 2023-24 अंतर्गत…

भिडे वाड्यातील राष्ट्रीय स्मारक जगभरातील महिला सशक्तीकरणाच्या चळवळीला प्रेरणा देईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. 16 :- महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या दाम्पत्याने पुण्यातील ज्या भिडे वाड्यात महिला शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवली, त्या भिडे वाड्यासंदर्भात त्या जागेत असणाऱ्या पोटभाडेकरुंची जागेसंदर्भातील याचिका…

‘नमो ११ कलमी कार्यक्रम’ अंमलबजावणीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. १६ – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘नमो ११ कलमी’ कार्यक्रम राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे, या कार्यक्रमात समाजातील सर्व घटकांच्या कल्याणाचा विचार करण्यात…

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई, दि. 16 : राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दहावीत शिकणाऱ्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गृहविज्ञान व शरीरशास्त्र या विषयावरील एका सामायिक क्रमिक पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे आज प्रकाशन…

ऑलिम्पिक समिती कतारचे अध्यक्ष जोआन बिन हमाद यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि. १६ : ऑलिम्पिक समिती कतारचे अध्यक्ष जोआन बिन हमाद यांचे आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथे आगमन झाले. यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, कतारचे…

गोव्यातील ‘इफ्फी’ महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधींना नाव नोंदणीचे आवाहन

नवी दिल्ली, 16 : गोवा येथे 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत होणाऱ्या ‘इफ्फी’च्या 54 व्या आवृत्तीसाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली असून 18 नोव्हेंबर पर्यंत नोंदणी करता येणार…

You missed