महामार्गासह इतर रस्त्यांच्या कडेला कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पालकमंत्री शंभूराज देसाई
सातारा दि. 25, (जि.मा.का.) – जिल्ह्यातील अनेक गावांबाहेर व शहरांबाहेर महामार्ग व इतर रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. अशा प्रकारे कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करा, अशा सूचना पालकमंत्री…
राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांकडून आढावा
मुंबई, दि. 9 : केंद्र व राज्य शासन कौशल्य विकासाला सर्वाधिक चालना देत आहे. सर्वसाधारण पदवीपेक्षा कौशल्य विकासातील पदवीला महत्व आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाने राज्यात विद्यार्थ्यांसाठी…
‘दिलखुलास’ कार्यक्रमामध्ये प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर यांची उद्या मुलाखत
मुंबई, दि. 9 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्षांबाबत…
ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा संकल्प करूया – निवृत्त न्यायमूर्ती के.के.तातेड
मुंबई दि. ९ : ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे ही केवळ आपली जबाबदारी नाही, तर आपले कर्तव्यच आहे. ज्या ज्येष्ठांना मदतीची, आधाराची गरज असते त्यांना आधार देण्याचा संकल्प करू या, असे…
पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा महत्त्वपूर्ण – राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे
माहिती अधिकार सप्ताह अमरावती, दि. 9 : माहितीचा अधिकार कायद्यामुळे प्रशासनात पारदर्शकता व विश्वासार्ह वातावरण निर्मितीस मदत होत आहे. प्रशासनाला त्यांच्या कारभारात अधिक उत्तरदायी बनविण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणांवर सनियंत्रण आणि…
फ्यूएल बिझिनेस स्कूलचे विद्यापीठ करण्यासाठी सहकार्य करणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
भूगाव येथील फ्यूएल बिझिनेस स्कूलचा १७ वा वर्धापन दिन संपन्न पुणे, दि. 9- फ्यूएल बिझिनेस स्कूल येथे विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे दर्जेदार शिक्षण मिळत असून या संस्थेचे खासगी विद्यापीठात रूपांतर करण्यासाठी सहकार्य…
आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी ‘व्हिजन २०३५’; आरोग्यावरील खर्च दुप्पट करणार, गुंतवणूक वाढविणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा
औषधखरेदी, रिक्त पद भरती तातडीने पूर्ण करणार – मुख्यमंत्री मुंबई दिनांक ९: राज्यातील एकूणच आरोग्य यंत्रणेचा संपूर्ण कायापालट होण्याच्या दिशेने आज राज्य शासनाने मोठे पाऊल टाकले आहे. सार्वजनिक आरोग्यावरील खर्च…
महाराष्ट्र विधानमंडळ आणि एमआयटीच्या सहकार्याने शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम – विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर
पुणे दि. 9: एमआयटी विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ गव्हर्नमेंट’चा विस्तार करीत नागपूर, पुणे आणि मुंबई येथे एमआयटी विद्यापीठाच्या माध्यमातून शासन पद्धतीविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, हा अभ्यासक्रम एमाआयटीच्या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्र विधानमंडळाच्या…
महामंडळांच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवा – पालकमंत्री संदिपान भुमरे
छत्रपती संभाजीनगर, दि.9(जिमाका) – शासनाने विविध समाजघटकातील गोरगरिबांच्या आर्थिक उन्नती व स्थायी उत्पन्न स्त्रोतासाठी विविध महामंडळांची निर्मिती केली आहे. त्याद्वारे उद्योग व्यवसायासाठी कर्ज रुपाने अर्थसहाय्य दिले जाते. अशा गरजू लोकांपर्यंत…
जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर स्वागतासाठी फटाके फोडणे व गुलाल उधळणे टाळावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
सोलापूर, दिनांक 9 (जिमाका) :- राज्यातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण…