गोकुळची उद्या सर्वसाधारण सभा; मात्र आधीच सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने, आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरूच
कोल्हापूर: सतेज पाटलांना केवळ महाडिकांचे टँकर, महाडिकांचा ठेका या दोन गोष्टी सोडून त्यांना गोकुळ बद्दल जास्त काही माहीत नाही. त्या पलीकडे गोकुळबद्दल माहिती करून घेण्याची बौद्धिक क्षमता त्यांच्यात नाही, असे…
भारती शिपयार्ड कंपनीच्या जुन्या कामगारांचे पगार रखडले; थकीत वेतन द्या, निलेश राणेंच्या कामगार युनियनचा इशारा
रत्नागिरी: कोकणातील उद्योगांची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. जहाज बांधणी क्षेत्रातील अग्रगण्य असलेली भारती शिपाईडचे दाभोळ आणि रत्नागिरी येथील प्रोजेक्ट सात वर्षापूर्वी बंद पडले आहेत. रत्नागिरी येथील जेके फाईल कंपनीने आपला…
जीवापाड जपलेला राजा गेला; बैलपोळ्याच्या दिवशीच शेतकऱ्यावर प्रसंग, ‘अशी’ केली परतफेड
नांदेड: शेतात आपल्यासोबत राबणाऱ्या बैलांवर जीवापाड प्रेम करून त्यांचा शेवटपर्यंत सांभाळ करणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांचा सांभाळ करून अंत्यसंस्कार करणाऱ्या घटना देखील आपण पाहत असतो. अशीच काहीशी घटना नांदेड जिल्ह्यात…
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर
मुंबई, दि. १४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट- क सेवा (मुख्य) परीक्षा – २०२२ लिपिक – टंकलेखक (मराठी /इंग्रजी) व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला…
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १७ सप्टेंबर रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहण
औरंगाबाद, दि. 14 (विमाका) :- मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त रविवारी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता औरंगाबाद महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील स्मृती स्तंभाजवळ ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…
नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने गणेशोत्सवानंतर क्षेत्रीय स्तरावर बैठका घ्याव्यात – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे, दि. 14: पुणे शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने गणेशोत्सव कालावधीनंतर क्षेत्रीय स्तरावर अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित कराव्यात तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत…
सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शुक्रवारी अभियंता, कर्मचाऱ्यांचा उद्या मुंबईत गौरव सोहळा
मुंबई, दि. १४ : अभियंता दिनानिमित्त राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विभागातील अभियंता आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव सोहळा उद्या शुक्रवार १५ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता षण्मुखानंद…
कुमार विश्वकोश सर्वांसाठी उपयुक्त ठरेल – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 14 : तंत्रज्ञानाच्या युगात आज जीवसृष्टी आणि पर्यावरण अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणारे आहे. या विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन अंकुरण ते ज्ञानेंद्रिय पर्यंत एकूण १,०२५ नोंदी समाविष्ट असलेला…
जी-२० अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीची चौथी बैठक मुंबईत सुरु
मुंबई, दि. 14 : मुंबईत आजपासून 16 सप्टेंबर 2023 पर्यंत जी 20 अंतर्गत आर्थिक समावेशनासाठी जागतिक भागीदारीची (जीपीएफआय) चौथी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत, जीपीएफआयद्वारे राबवण्यात येत असलेल्या…
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला विकास कामांचा आढावा; कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या केल्या सूचना
सातारा दि.14 (जिमाका) : पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जलसंपदा, जलसंधारण व विद्युत विभागांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा घेऊन ही कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याच्या…