मनसेचं खळखट्ट्याक रिटर्न, मुंबई गोवा महामार्गप्रकरणी आक्रमक, कंत्राटदाराच्या ऑफिसमध्ये राडा
रायगड : पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग कामाच्या संदर्भात रायगड जिल्ह्यातील मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर काही…
उत्तम आचरणाने ताडोबातील पर्यटकांची मने जिंका- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. १६ : वाघ हा अभिमानाचा विषय असून वाघाची गती आणि शक्ती हे पराक्रमाचे प्रतिक मानले जाते. जगात १४ देशात वाघ असून त्यापैकी ६५ टक्के वाघ हे भारतात आहेत…
धक्कादायक! कल्याणमधून २४ वर्षीय महिला पोलीस बेपत्ता, पोलिसांना येतोय वेगळाच संशय
कल्याण : कल्याण पश्चिमेकडे राहणारी नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेली एक महिला पोलीस कर्मचारी अचानक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही तरूणी गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे.…
लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी युवकांनी मतदान करावे – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
नांदेड दि. १६ (जिमाका) : देश घडवण्याची ताकद मतदारांमध्ये असते. यात युवा मतदारांनी राष्ट्र सेवा म्हणून आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासह मतदान साक्षरतेसाठीही सहभाग घेणे आवश्यक आहे. लोकशाहीत युवकांची भूमिका ही…
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित ‘स्पिरिट ऑफ इंडिया’ चित्रप्रदर्शनास मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई दि. १६ : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दि. १४ आणि १५ ऑगस्ट रोजी भारतीय वन सेवेतील अधिकारी व चित्रकार प्रदीप वाहुळे यांच्या ‘स्पिरिट ऑफ इंडिया’ या चित्र प्रदर्शनाचे आयोजन मंत्रालयातील त्रिमूर्ती…
कृषी क्षेत्रात जिल्हा पायोनियर व्हावा – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. १६: देशाची लोकसंख्या वेगाने वाढत असून वाढत्या लोकसंख्येमध्ये नागरिकांचे पोट भरण्याची क्षमता कृषी, मत्स्यसंवर्धन व वने या तीन क्षेत्रांमध्येच आहे. मत्स्यसंवर्धनात जिल्हा मॉडेल करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.…
तुपकरांनी निवडली वेगळी वाट, शिस्तपालन समितीपुढं जाण्याऐवजी थेट राजू शेट्टींकडे मांडली व्यथा
Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना पत्र लिहिलं आहे.त्यांनी शिस्तपालन समितीसमोर जाण्याऐवजी पत्र लिह्ण्याचा मार्ग स्वीकारला.
एक दिवस तुमचा तर उरलेले ३६४ दिवस आमचेच, पंगा घेऊ नका; पोलीस अधीक्षकांनी दिला सज्जड दम
कोल्हापूर: कोल्हापुरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि साऊंड सिस्टीम मालकांची यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व साऊंड ऑपरेटर चालक मालक यांना चांगलाच दम भरला…
अमृत महोत्सवी वर्षात सात सूत्रांच्या माध्यमातून जिल्हा विकासाचा संकल्प – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर, दि. १६: जिल्ह्याच्या विकासामध्ये कृषी व संलग्न सेवा, खनिकर्म, उद्योग, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामान्यसेवा व प्रदूषण नियंत्रण असे सात सूत्र हाती घेऊन कार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमृत…
कंडक्टरची नोकरी सोडत संसारावर तुळशीपत्र; गोधनाचा सांभाळ करणाऱ्या सांगलीच्या बंडू पाटीलचा १५ वर्षांचा संघर्ष
सांगली: शासकीय नोकरी मिळवण्यासाठी अनेक तरुण आपल्या जीवाचे रान करत आहेत. अशातच सांगली जिल्ह्यातील एकाने एसटी महामंडळातली कंडक्टरची नोकरी सोडून, संसारावर तुळशीपत्र ठेऊन अखंड गो मातेची सेवा गेल्या १५ वर्षांपासून…