• Tue. Jul 7th, 2026

    Month: July 2023

    • Home
    • कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘इंडस्ट्री मिट’मध्ये २९० उद्योजकांसमवेत सामंजस्य करार

    कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘इंडस्ट्री मिट’मध्ये २९० उद्योजकांसमवेत सामंजस्य करार

    ठाणे, दि. 15 (जिमाका) : देशातील अनेक समस्यांचे मूळ हे बेरोजगारी असून ती दूर करण्यासाठी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी उद्योगांनी त्यांच्या…

    लर्निंग २.० या अभिनव उपक्रमाचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उदघाटन

    मुंबई दि.15 – बृहन्मुंबई महानगरपालिका आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र शासनाच्या सहयोगाने रिड मुंबई, ग्रीन स्कुल-टेरेस फार्मिंग, विद्यार्थ्यांचे डिजिटल /रोबोटीक स्किलिंग,द स्मायलिंग स्कुल प्रोजेक्ट, समावेशक शिक्षण व…

    महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी विशेष शिबिरे आयोजित करावी – राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष एम वेंकटेशन

    मुंबई, दि.15 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून सफाई कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, असे…

    उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नाशिक, दि.15 जुलै (जिमाका वृत्तसेवा):राज्यात उद्योग क्षेत्राच्या सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबद्ध आहे.राज्‍य औद्योगिक क्षेत्रात पुढे नेण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केले. येथील हॉटेल…

    मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था देशासाठी आदर्शवत ठरेल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    नाशिक, दि.15 जुलै (जिमाका वृत्तसेवा):राज्य शासनाने मुलींसाठी सुरू केलेली सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्था ही देशासाठी आदर्शवत ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज व्यक्त केला. येथील सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण…

    कृषि विभागातील ‘मागेल त्याला योजनां’मध्ये अर्ज केलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला लाभ द्यावा – कृषी मंत्री धनंजय मुंडे

    मुंबई, दि. 15: महाडीबीच्या माध्यमातून सर्व ‘मागेल त्याला’ अशा स्वरूपातील योजनांमध्ये लॉटरी पद्धत बंद झाली पाहिजे. अर्ज केलेल्या पात्र शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. त्याचवेळी शासनाचा ‘मागेल त्याला’ लाभ देण्याचा उद्देश…

    पशुखाद्य उत्पादकांनी पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावेत, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन

    मुंबई, दि. १५ : ‘पशुधन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य जपत शेतकरी, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग काम करीत आहे. राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी राज्य शासन…

    मंदिराबाहेर येताच त्या आजोबांनी मुख्यमंत्री शिंदेंना थेट हाक मारली आणि…; व्हिडिओ व्हायरल

    कोल्हापूर: गेल्या वर्षभरापूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि ४० आमदारांसह भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केलं. यानंतर गेल्या वर्षभरात युती सरकारने अनेक निर्णय घेतले. ७५ वर्षांवरील जेष्ठ व्यक्तींना…

    राज्यात पुढचे ५ दिवस तुफान पाऊस, कोकणासह या भागांना ऑरेंज-येलो अलर्ट

    मुंबई : राज्यात जुलै महिन्याचा पंधरवडा आला तरी हवा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस झाला असला तरी महत्त्वाच्या शहरांमध्ये पावसाने दडी मारल्याचं चित्र…

    वंचित, उपेक्षितांना ‘शासन आपल्या दारी’ अभियानातून एकाच छताखाली मिळाला योजनांचा लाभ

    उत्तर महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करू : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यातील प्रकल्पांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिक, दि.15 जुलै, (जिमाका वृत्तसेवा) : विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची कास धरण्यासाठी…

    You missed