देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादा गटातील नेत्यांची कानघडणी; एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार
मुंबई: महायुतीमधील कोणीही मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा करु नये. महायुतीमधील जे लोक हा प्रकार करत आहेत, त्यांना माझं स्पष्ट सांगणं आहे की, अशाप्रकारचे संमिश्र संकेत देणे आणि संभ्रम निर्माण करणे बंद…
प्रत्यक्ष करातील मुंबईचे एकतृतीयांश योगदान अभिमानास्पद – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 24 : “संपूर्ण देशाच्या १६ लाख कोटी प्रत्यक्ष करापैकी एकट्या मुंबईचे योगदान पाच लाख कोटी इतके आहे. एकूण आयकरातील एकतृतीयांश योगदान एकट्या मुंबईचे असणे राज्यासाठी अभिमानास्पद आहे”, असे…
पुराचे पाणी घरात शिरल्याने झालेल्या नुकसानाबद्दल पाच हजारांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजारांची मदत
मुंबई, दि. 24 :- पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रति कुटुंब…
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
मुंबई, दि. २४ : औरंगाबाद जिल्ह्यात अवैध व्यवसाय सुरू असल्याबाबत विरोधी पक्षनेते यांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी करण्यात आली असून चौकशीत पोलीस प्रशासनाकडून बेकायदेशीर वसुली करण्यात येत असल्याबाबत निष्पन्न झाले नाही.…
विधानसभा लक्षवेधी
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित रुग्णालयासाठी जागा वर्ग करण्याची १५ दिवसांत कार्यवाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुंबई, दि. २४ :- पालघर जिल्ह्यात १५० खाटांचे रुग्णालय प्रस्तावित असून येत्या १५ दिवसांत…
विधानसभा प्रश्नोत्तरे
राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे मुंबई, दि. २४ : “राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्त्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे.…
इरशाळवाडीसाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून ११ लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द
मुंबई, दि. 24 : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृत व जखमी व्यक्तींच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला वैयक्तिकरित्या व लोकसहभागातून मदत देण्याचे उच्च व तंत्रशिक्षण…
विधानपरिषद कामकाज
मुंबई, दि. २४ : राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी लोकप्रतिनिधींना आवश्यकतेनुसार निधीचे वितरण करण्यात येते. यामध्ये कोणत्याही मतदारसंघावर अन्याय होणार नाही, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत…
Western Railway: गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, पश्चिम रेल्वेचं ठरलं,४० विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा
मुंबई : दरवर्षी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. पश्चिम रेल्वेनं कोकण मार्गावर ४० विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना…
मंत्रिपदाची हुलकावणी पण बच्चू कडूंनी करुन दाखवलं, अमरावती जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी
अमरावती: गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या एकहाती सत्तेचे केंद्र असलेले अमरावती जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत शिंदे फडणवीस व पवार यांच्या युतीचा प्रभाव दिसून आला. आज झालेल्या…