मुंबईतील धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शाळांनी पायाभूत सोयीसुविधा अनुदान योजनेसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
मुंबई, दि. 25 : अल्पसंख्याक विकास विभागांतर्गत धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपालिका, नगरपरिषद शाळा व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयीसुविधा…
डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी १० ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत
मुंबई, दि. २५ : अल्पसंख्याक विकास विभागाकडून डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना” सन २०२३-२४ मध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मदरसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे…
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीची तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता – महासंवाद
सोलापूर, दि. 25( जिमाका):- श्री क्षेत्र हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकासासाठी 173 कोटी 26 लाख 67 हजार 526 रुपयांचा आराखडा प्रशासनाने तयार केलेला आहे. या आराखड्याला जिल्हास्तरीय समितीची मान्यता असून हा…
विधानपरिषद प्रश्नोत्तरे
वाळूज ते कमळापूर रस्ता दुरुस्तीचे काम मे २०२४ पर्यंत पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मुंबई दि. २५ : वाळूज ते कमळापूर (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथील रस्त्याच्या…
राज्यात बर्ड फ्लूच्या H५N१ विषाणूचा प्रादुर्भाव नाही – अतिरिक्त पशुसंवर्धन आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे
मुंबई, दि. 25 : बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोग प्रादुर्भावाचा धोका वाढला असल्याच्या आशयाचे वृत्त प्रसारित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुठेही बर्ड फ्लू (H5N1) या नवीन रोगाचा प्रादुर्भाव नाही,…
शिरीष कणेकर यांच्या निधनामुळे साहित्य विश्वाचे नुकसान – राज्यपाल रमेश बैस
मुंबई, दि. 25 : राज्यपाल रमेश बैस यांनी ज्येष्ठ पत्रकार, लेखक, वक्ते आणि भाष्यकार शिरीष कणेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. “उत्तम पत्रकार असलेले शिरीष कणेकर मिश्किल, हरहुन्नरी व…
मराठी लेखनात कणेकरी बाज रूजविणारा लेखक गमावला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.२५ : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने खुमासदार लेखन करणारा शब्दप्रभू लेखक गमावला आहे. त्यांनी मराठीत कणेकरी बाजाचे लेखन रूजविले, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…
‘दिलखुलास’ कार्यक्रमात कांदळवन कक्षाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांची दि. २६, दि. २७ जुलैला मुलाखत
मुंबई दि. २५ : कांदळवने वाढावी म्हणून जगभर प्रयत्न केले जात आहेत. ही झाडे पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक असून नैसर्गिक संरक्षक भिंत म्हणून कार्य बजावतात. कांदळवनाचे महत्व लक्षात घेवून त्यांचे संवर्धन…
शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित
पुणे, दि. २५ : बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाच्या बोगस निविष्ठा संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून व्हाट्सॲप संदेशाद्वारे तक्रार…
विधानसभा प्रश्नोत्तरे :
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नेमणार – मंत्री शंभूराज देसाई मुंबई, दि. 25 : राज्यातील शासकीय मुलींच्या वसतिगृहात महिला सुरक्षा रक्षक नियुक्त करण्यासंदर्भात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे…