अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिलच्या कामगारांचे वेतन नियमित आणि वेळेत करावे – वस्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 11 : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील फिनले मिलच्या कामगारांना देण्यात येत असलेले अर्धे वेतन नियमित व वेळेत देण्यात यावे, अशा सूचना वस्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. मंत्री…
गानसम्राज्ञी लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या कामाला गती
मुंबई, दि. 11 : गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतिनिमित्त सुरू करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या वास्तू आराखड्यासाठी विविध वास्तू विशारद संस्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यांतर्गत आज उच्च…
महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसंदर्भातील सामंजस्य करारांबाबतचा कृती आराखडा तयार करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई, दि. 11 : राज्यात होणारी परदेशी गुंतवणूक आणि परदेशातील विविध उद्योग संघटनांबरोबर आतापर्यंत केलेले सामंजस्य करार आणि त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेवून या करारांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृती आराखडा तयार करावा,…
राज्यात ७ अपिलीय न्यायाधिकरण स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता – मंत्री सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली, 11 : वस्तू व सेवाकर परिषदेच्या 50 व्या बैठकीत महाराष्ट्रामध्ये 7 अपिलीय न्यायाधिकरण (ट्रिब्युनल) स्थापनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे सांगितले. वित्त मंत्रालयाच्यावतीने…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ विशेष नाणे काढण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार
नवी दिल्ली, 11 जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने विशेष स्मारक नाणे काढून त्यामध्ये सोन्याचा वापर करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार…
मुंबई महापालिकेच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात पालकमंत्री दीपक केसरकर साधणार नागरिकांशी संवाद
मुंबई, दि. 11 : शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांशी सुसंवाद साधत आहेत. या अंतर्गत बुधवार…
‘स्वच्छता मॉनिटर्स’ उपक्रम व्यापक प्रमाणावर राबविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 11 : विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर्स’ बनविणाऱ्या ‘लेटस् चेंज’ उपक्रमात मागील वर्षी विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता. याचे सकारात्मक परिणाम लक्षात घेता हा उपक्रम यावर्षी अधिक व्यापक प्रमाणावर राबविण्यात…
बाणगंगा परिसर सौंदर्यीकरण आणि विकासकामांचा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आढावा
मुंबई, दि. 11 : दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध वारसा स्थळ आणि पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या बाणगंगा तलाव परिसराचे सौंदर्यीकरण आणि विकास करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कामांचा शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई…
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सदस्यपदाची आनंद लिमये, सुरेंद्र बियाणी यांनी घेतली शपथ
मुंबई, दि. 11 :- महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगावर सदस्यपदी नियुक्त आनंद मधुकर लिमये व सुरेंद्र जगन्नाथ बियाणी या सदस्यांचा आज शपथविधी झाला. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा…
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी ई-संवाद; विभागातील विविध योजनांचाही घेतला आढावा
मुंबई, दि. 11 : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पाने देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावर्षी घेतला आहे. याचा परिणाम जाणून घेताना आज त्यांनी…