अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १५ जून, २०२३:- गिरणी कामगारांचे मुंबईच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. अधिकाधिक गिरणी कामगारांना घरे मिळवून देण्यासाठी जागेचा शोध घेतला जात असून त्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गिरणी कामगारांना शासन…
‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत राज्यातील 35 लाख लाभार्थ्यांना लाभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर दि. 15 : ‘शासन आपल्या दारी’ या अभियानामध्ये रोजगार मेळावादेखील घेण्यात आला आहे. 2 ते 3 हजार तरुणांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील 35 लाख लाभार्थ्यांपर्यंत…
आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार
मुंबई, दि. १५ – आकाशवाणी पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्रसारभारतीने मागे घेतला असून या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने…
जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे आदेश
यवतमाळ, दि १५ जून :- जिल्ह्यातील सर्व स्तरातील मुलांना चांगले व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शाळा व अंगणवाडी यांच्या इमारती सुद्धा चांगल्या असणे आवश्यक आहे. मोडक्या, गळक्या, पडायला आलेल्या, धोकादायक इमारतीत…
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला आढावा – महासंवाद
सातारा-दि.15- संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातून 18 जून ते 23 जून या कालावधीत मार्गक्रम करणार आहे. या अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला तयारीचा आढावा. लोणंद ता.…
वडापावची गाडी लावायची असेल तर…; स्थानिक गुंडाकडून दाम्पत्याला दगडाने मारहाण; थरारक CCTV समोर
नवी मुंबई : शहरामध्ये वडापावची गाडी चालवणाऱ्या नागेश लिंगायत आणि त्यांची पत्नी आरती या जोडप्याला हप्ता न दिल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. नवी मुंबई शहरामध्ये उदरनिर्वाहाचे…
तूर, उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे केंद्राचे राज्यांना निर्देश
नवी दिल्ली, 15 : तूर आणि उडीद डाळींच्या किमतीवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे, साठ्याच्या स्थितीची पडताळणी करण्याचे आणि साठामर्यादा आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश, ग्राहक व्यवहार विभागाच्या अतिरिक्त सचिव…
कामगार रुग्णालयासाठी जागा उपलब्धतेबाबत तत्काळ प्रस्ताव तयार करा- केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड – महासंवाद
औरंगाबाद दि.15: छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राज्य कामगार विमा आयुक्तालय यांच्याकडून कामगार रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला असून, त्यामध्ये वाढीव दोनशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय शहरात सुरू होणार आहे. या रुग्णालयामुळे शहरातील…
भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 15 : महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारास प्रतिबंध करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात भांडूप पोलिस स्टेशन येथे महिला समुपदेशन केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येत्या…
मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे प्रवेश परीक्षा सुरु
मुंबई, दि. १५ : मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (पश्चिम), मुंबई – ८० या वसतिगृहात सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृहात रिक्त असणाऱ्या जागेवर प्रवेश देणे सुरु आहे.…