जी-२० परिषदेच्या प्रतिनिधींची पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट
पुणे, दि. २२ : जी- २० शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेले सदस्य देशांचे मंत्री आणि प्रतिनिधींनी आज पुण्यातील ऐतिहासिक आगाखान पॅलेसला भेट दिली. या भेटीवेळी परदेशी पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण…
महाराष्ट्रात विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेत महानगरपालिकांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
पुणे, दि. 22: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, नागपूर आदी महानगरांमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरिक्षण मोहिमेसाठी कार्यगटामध्ये तेथील महानगरपालिका आयुक्तांना सहभागी करून घेण्याचा निर्णय घेतला…
बृहन्मुंबई हद्दीत २७ जूनपर्यंत जमावबंदी आदेश जारी
मुंबई, दि. 22 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील अधिकारानुसार पोलीस उपआयुक्त (अभियान) यांनी बृहन्मुंबई हद्दीत 27 जून 2023 पर्यंत जमावबंदी आदेश जारी…
दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी प्रकल्पांच्या कामांना गती देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा दि.22 – सातारा जिल्ह्यातील ज्या प्रकल्पांमुळे दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे, अशा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच म्हसवड-धुळदेव ता.माण औद्योगिक वसाहतीच्या कामाला गती देण्यात…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाटण तालुक्यातील ‘साईकडे’ गावास भेट
सातारा दि. २२ – पाटण तालुक्यातील साईकडे गावास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. सरनौबत मानाजी मोरे यांचे हे गाव आहे. या गावात येण्याची उत्सुकता होती. आज या गावास भेट…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले वीर जवान सूरज यादव यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
सातारा, दि. २२ – येरवळे, ता. कराड येथील अमर जवान सूरज मधुकर यादव यांचा दिमापूर, नागालँड येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यांच्या निवासस्थानी…
नवीन पोलीस ठाणे इमारतीमधून तक्रारदाराला मैत्रीची वागणूक मिळेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा, दि. २२ :- फलटण तालुक्यात आज माऊलीच्या पालखी आगमनाच्या पवित्र दिवशी तालुक्यातील तीन पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे ही मोठी आनंदाची बाब आहे. तालुक्यात होत असलेल्या या नवीन…
पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका अभ्यासक्रम बंद न करण्याचा निर्णय – महासंवाद
पुणे, दि. २२: महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत तीन वर्षाचा पशुसंवर्धन विषय पदविका अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचा तसेच सद्यस्थितीत सुरु असलेला पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका…
दूध दरवाढीसाठी शासन सकारात्मक, समितीची स्थापना करून लवकरच निर्णय -महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
पुणे, दि.२२ :- दूध दरवाढीसंदर्भात शासन सकारात्मक आहे. यासाठी सहकारी दूध उत्पादक संस्था, खाजगी दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती स्थापन करणार असून लवकरच यासंबंधी…
नामांकित इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी ३० जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई, दि. 22 : सन 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत इयत्ता पहिली आणि दुसरीमध्ये प्रवेशासाठी 30 जून 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन एकात्मिक…