भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची युवकांना संधी
मुंबई, दि. २६ : कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (CDS) या परीक्षेची पूर्व तयारी करून घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दिनांक १९ जून…
अंध, दिव्यांग तसेच बचतगटाच्या महिलांना योजनांचा आधार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद
औरंगाबाद, दि. 26 (जिमाका) : अंध, दिव्यांग यांना मदतीच्या साधनांच्या वाटपासाठी स्वतः व्यासपीठावरून खाली येत दिव्यांग बांधवांची मोठ्या आस्थेने मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी केलेली विचारपूस, दिव्यांगांना विविध उपयोगी साहित्याचे…
‘पंचप्रण’च्या माध्यमातून बलशाली राष्ट्र आणि सक्षम युवापिढी घडविण्याचे कार्य होईल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि.२६: उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवा संसदेच्या माध्यमातून बलशाली राष्ट्र निर्मितीसाठी आवश्यक असलेले ‘पंचप्रण’ युवा पिढीपर्यंत…
महाराष्ट्र विधिमंडळाच्या सदस्यांनी ‘एमआयटी’ आयोजित राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्याचे विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषद उपसभापतींचे आवाहन
मुंबई, दि २६ : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे या संस्थेतर्फे दिनांक १५ ते १७ जून, २०२३ दरम्यान “राष्ट्रीय विधिमंडळ सदस्य (विधायक) संमेलना”चे (1st NATIONAL LEGISLATORS’ CONFERENCE) – २०२३ आयोजन…
मातीशी नाळ आणि शेतकऱ्यांना साथ; कन्नड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना ट्रॅक्टर आणि कम्बाईंड हार्वेस्टरचे वाटप
औरंगाबाद दि. २६ : (जिमाका) : राज्यातील शेती आणि शेतकरी हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याचाच प्रत्यय आज कन्नड येथील कार्यक्रमात उपस्थितांना आला. राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध हिताचे…
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याकडून सामाजिक न्याय विभागाचा आढावा
मुंबई, दि.२६: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभाग व इतर विभागातील अधिकाऱ्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेऊन विकासकामांचा आढावा घेतला. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे…
‘शासन आपल्या दारी’ अभियान एक क्रांतिकारी निर्णय -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
औरंगाबाद दि २६ (जिमाका)- सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून राज्य सरकारने ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामुळे लाभार्थ्यांना…
सहकार मंत्र्यांच्या कार्यालयातून एक फोन अन्…शेतकऱ्याच्या खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा
मुंबई,दि. २६: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहन म्हणून ५० हजार रुपयांच्या अनुदानापासून वंचित असलेल्या नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सहकार मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयाच्या एका फोनवरून अनुदान मिळण्यास…
समृद्धी महामार्ग महाराष्ट्राचे भाग्य बदलणारा ठरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यातील सर्व जिल्हे द्रुतगती महामार्गाने जोडणार शिर्डी, दि. २६ मे, २०२३ (उमाका वृत्तसेवा) – हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्याचे २४ जिल्हे जोडले जाणार आहेत. विकासाचा हा महामार्ग महाराष्ट्राचे…
‘पालकमंत्री वॉररूम’चे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
अहमदनगर, दि.26 मे (जिमाका वृत्तसेवा) – केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, विकासाचे प्रकल्प यांच्या अंमलबजावणी आणि निगराणीसाठी अहमदनगर जिल्हास्तरावर येथे निर्माण करण्यात आलेल्या पालकमंत्री वॉररुमचे उद्घाटन…